Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

शेतजमिनीची मोजणी – 2 हजारांची लाच घेताना भुमी अभिलेख कार्यालयातील लिपीक अटकेत, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

समय सारथी by समय सारथी
May 27, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.8k
VIEWS

वाशी – समय सारथी

शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 2 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना वाशी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीक दिगंबर मारुती ढोले याला धाराशिव येथील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. 

तक्रारदार यांचे आईचे नावे असलेल्या शेत जमीन गट न. 444  मधील मोजणी केलेल्या शेत जमिनीची हद्द कायम मोजणी करणे बाबत उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वाशी जिल्हा धाराशिव यांचे कार्यालयात अर्ज दिला होता. त्यावरून तक्रारदार यांचे शेत जमिनीची मोजणी 7 मे 2025 रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक ढोले  यांनी केली. त्यानंतर हद्द कायमच्या खुणा करण्यासाठी लोकसेवक ढोले हे तक्रारदार यांचेकडे 3 हजार रुपये लाच मागणी करत असलेबाबत तक्रारदार यांनी समक्ष ला प्र वि धाराशिव येथे येवुन तक्रार दिली होती.

उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाशी येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक ढोले यांनी तक्रारदार यांचे शेत जमिन मोजणीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपी याचेविरुध्द कलम 7, भ्र.प्र.अधिनियम 1988 अन्वये पोलीस ठाणे वाशी धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा अधिकारी म्हणुन विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप-अधीक्षक,  ला.प्र.वि. धाराशिव यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी. चालक पो ना दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

Previous Post

ड्रग्ज प्रकरण – धाराशिव कोर्टात 3 आरोपींच्या अटकपुर्व अर्जासह नियमित सुनावणी, 2 आरोपींची पोलिस कोठडी संपणार

Next Post

ड्रग्ज प्रकरण – 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार

Related Posts

महाराष्ट्र

ताशेरे – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात जामीन, पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह? टोकाचा राजकीय दबाव, 3 वेळेस पोलिस तोंडघशी

June 10, 2025
महाराष्ट्र

पहिला दिलासा – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात एका आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर, धाराशिव कोर्टाचे आदेश 

June 9, 2025
महाराष्ट्र

वाढीव कोठडी – आरोपी विनोद गंगणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कोर्टाने झापले 

June 9, 2025
महाराष्ट्र

कोर्टाने झापले, पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह – तुम्हाला आरोपी विनोद गंगणेला वाचवायचे आहे काय ? मोठ्या घडामोडी

June 9, 2025
महाराष्ट्र

‘बाप’वरून वाद, महायुतीत ठिणगी – आई तुळजाभवानी मंत्री राणे यांना सद्बुद्धी देवो, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके – डीपीसी निधी स्थगिती 

June 8, 2025
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट ठरली – ड्रग्ज तस्करी,खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील मांडणार मुद्दे 

June 8, 2025
Next Post

ड्रग्ज प्रकरण - 2 आरोपींची जेलमध्ये रवानगी, 6 आरोपींच्या जामीनावर 28 मे रोजी सुनावणी, 18 आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

ताशेरे – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात जामीन, पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवर कोर्टाचे प्रश्नचिन्ह? टोकाचा राजकीय दबाव, 3 वेळेस पोलिस तोंडघशी

June 10, 2025

पहिला दिलासा – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात एका आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर, धाराशिव कोर्टाचे आदेश 

June 9, 2025

वाढीव कोठडी – आरोपी विनोद गंगणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कोर्टाने झापले 

June 9, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp