Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

लाच प्रकरणात ‘या’ कारणामुळे कारवाई – तक्रारदार महिला पोलीस, गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच – पोलिस निरीक्षक व अंमलदार अटकेत

समय सारथी by समय सारथी
June 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.6k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

लाच प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे, एका तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके व महिला पोलीस अंमलदार मुक्ता लोखंडे यांनी लाच मागितली व घेतली आहे. विशेष म्हणजे तक्रारदार महिला ही धाराशिव पोलिस खात्यातील असुन सहकारी महिलेकडुन लाच मागण्यात व घेण्यात आली. आत्महत्या सारख्या गुन्ह्यात लाच घेणे हे एक प्रकारचे मडयाच्या टाळूवरील लोणी खाल्यासारखे आहे. आर्थिक मोह व हाव यामुळे दोन्ही आरोपी अखेर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असुन हातात बेड्या पडल्या आहेत.

तक्रारदार महिलेच्या मुलाला आत्महत्या गुन्ह्यात कारवाई ण करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागुन तडजोडी अंती 95 हजार रुपये लाच प्रकरणात धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता प्रकाश लोखंडे यांना अटक केली आहे. ही कारवाई धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ करण्यात आली. 

या प्रकरणी लोखंडे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7(अ) अन्वये आणि पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्याविरोधात कलम 12 अन्वये आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचेही मार्गदर्शन लाभले.

Previous Post

लाखांची लाच – धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार अटकेत, लाचलुचपत विभागाची कारवाई 

Next Post

फिल्मी स्टाईल पाठलाग – पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद – लाचलुचपत विभागाची धावपळ

Related Posts

महाराष्ट्र

फिल्मी स्टाईल पाठलाग – पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद – लाचलुचपत विभागाची धावपळ

June 26, 2025
महाराष्ट्र

फिल्मी स्टाईल पाठलाग – पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद – लाचलुचपत विभागाची धावपळ

June 26, 2025
महाराष्ट्र

लाखांची लाच – धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार अटकेत, लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
महाराष्ट्र

Breaking – 2 लाखांच्या लाचेची मागणी, पोलिस निरीक्षक व महिला अंमलदार ताब्यात – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 

June 25, 2025
महाराष्ट्र

चाकु बाळगल्याचा गुन्हा – अबु आझमी यांच्या रॅलीतील प्रकार, गुन्हा नोंद – तुळजापूर पोलिसांची कारवाई 

June 24, 2025
महाराष्ट्र

लग्नासाठी धमकी – युवकाची रेल्वे रुळावर उडी घेऊन आत्महत्या, धाराशिव येथील घटना

June 24, 2025
Next Post

फिल्मी स्टाईल पाठलाग - पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद - लाचलुचपत विभागाची धावपळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

फिल्मी स्टाईल पाठलाग – पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद – लाचलुचपत विभागाची धावपळ

June 26, 2025

फिल्मी स्टाईल पाठलाग – पोलीस निरीक्षक शेळके यांनी काढला पळ, घटना cctv मध्ये कैद – लाचलुचपत विभागाची धावपळ

June 26, 2025

लाच प्रकरणात ‘या’ कारणामुळे कारवाई – तक्रारदार महिला पोलीस, गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच – पोलिस निरीक्षक व अंमलदार अटकेत

June 25, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp