करोडो रुपयांचा घोटाळा, मनमानी कारभार भोवला – नगर विकास खात्याचे
आदेश
आदेश
गैरकारभार उघड, नगराध्यक्षावर फौजदारी गुन्हे दाखल होणार की महाविकास आघाडी अभय देणार ?
उस्मानाबाद – समय सारथी
नगराध्यक्षापदाचा गैरवापर,करोडो रुपयांचा घोटाळा,विहीत प्रक्रीयाचा
अवलंब न करणे,मनमानी कारभार,मुख्याधिकारी यांना सोबत घेउन बेकायदेशीर
कामांसह अनेक मुद्द्यावर जबाबदार धरत उमरगा नगरपरिषदेच्या
कॉंग्रेसच्या नगराध्यक्षा सौ प्रेमलता परमेश्वर टोपगे यांना
नगराध्यक्षापदावरून अपात्र ठरवत सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी
घातली आहे. टोपगे यांच्या नगराध्यक्षापदाच्या कालावधीतील
मुख्याधिकारी व इतरांवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी
विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा असे
आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.,या आदेशामुळे नगराध्यक्षा टोपगे
यांची वादग्रस्त कारकीर्द संपुष्टात आली असून, शहरात खळबळ माजली असून
नागरिकामध्ये चर्चा सुरू आहे. गैरकारभार उघड झाल्यानंतर नगराध्यक्षावर फौजदारी गुन्हे दाखल होणार की महाविकास आघाडी अपात्रतेची जुजबी कारवाई करून अभय देणार ? हे पाहावे लागेल.

अनेक भ्रष्टाचार प्रकरणात,मनमानी कारभार बाबतीत उमरगा नगराध्यक्षाना निलंबित का करु नये अशी नोटीस राज्य सरकारच्या
नगरविकास खात्याने दोन महिन्यापूर्वी नगराध्यक्षाना बजावली होती.
त्यासंदर्भात अंतिम सुनावणी करिता नगरविकास खात्याने, नगराध्यक्षासह
तक्रारदार १५ नगरसेवकांना आपले अंतिम म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली
होते त्यावर हा नगराध्यक्षा अपात्रतेचा व सहा वर्षे निलंबनाचा आदेश
नगरविकास खात्याने गुरुवारी काढला .

जनतेतुन निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या नगराध्यक्षा प्रेमलता
परमेश्वर टोपगे यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त
होती. करोडो रुपयेच्या अपहार प्रकरणी सत्ताधारी भाजपच्या
नगरसेवकांसह विरोधी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सौ
प्रेमलता परमेश्वर टोपगे यांच्या विरूध्द जिल्हाधिकारी व शासनाकडे
अनेक लेखी तक्रारी केल्या होत्या तर माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार
यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात सुद्धा दाखल केले होते सदर
प्रकरणी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे तर जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलेल्या सखोल चौकशी अहवालच महत्वपूर्ण ठरला
. यात नगराध्यक्षा पदाचा गैरवापर,मुख्याधिकारी व नगराध्यक्षा
यांच्याकडून बेकायदेशीर कृत्य,बोगस कागदपत्रे तयार करणे,खोट्या
निविदा मंजूर करणे ,वरिष्ठ कार्यालयास दिशाभूल करणे,खोटे ठराव
लिहिणे,नगरपरिषदचे आर्थिक नुकसान करणे ,बनावट कार्यारंभ आदेश देणे
आदी प्रकरणात नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे व मुख्याधिकारी यांना दोषी
ठरविण्यात आले होते.

शासनाकडे केलेल्या तक्रारीची व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या
अहवालानुसार दखल घेत नगरविकास खात्याने उमरगा नगरपरिषदच्या
नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना लोकसेवक म्हणून कार्य करीत
असताना,गैरवर्तन,अनियमितता व कर्त्यव्यात कसून केलेली असल्याने
,गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनबद्दल नगराध्यक्षा पदावरून अपात्र ठरवित
पुढील सहा वर्षेकरिता निवडणूक लढविन्यास प्रतिबंधीत केले तर तत्कालीन
एकूण मुख्याधिकारी,अधिकारी,कर्मचारी व पदाधिकारी यांची विभागीय चौकशी
प्रस्तावित केली आहे.

उमरगा नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणी
प्रत्येक स्तरावर तक्रारी दाखल करून न्याय मागणी केली होती.
त्याप्रमाणे कारवाई झालेली आहे. उमरगा शहरातील कररूपाने गोळा
झालेल्या पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झालेली
आहे.भ्रष्टाचारातील पैसे वसूल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी
प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष अ.रजाक अत्तार यांनी या निकालानंतर
दिली.