Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

युक्तीवाद – झिरो वजनाचा ‘खेळ’,आरोपी निर्दोष सुटणार मग अटक का ? सोने स्त्रीधन, आरोपी नव्हे ते तर ‘प्रवाशी’ तपासावर प्रश्नचिन्ह – 28 एप्रिलला प्रतिउत्तर 

समय सारथी by समय सारथी
April 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.3k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर त्यांच्या वकिलांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात युक्तीवाद सादर केला. आरोपींच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड रामेश्वर सुर्यवंशी, ऍड विशाल साखरे यांनी युक्तिवाद सादर केला त्यावर जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे 28 एप्रिलला सोमवारी  युक्तिवाद सादर करतील. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले असुन त्यांच्या वकिलांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांचा शोध सुरू असुन फरार राहण्यात आरोपी यशस्वी ठरत आहेत.

आरोपी संगीता गोळे हिला ज्यावेळी अटक केली तेव्हा तीच्या ताब्यातील जुना मोबाईल व सोने जप्त केले, ते पाव किलो सोने तीचे लग्नाचे स्त्री धन असुन जी 5 कोटी रक्कम सापडली ती रक्कम गेल्या 10 वर्षातील कमाईची आहे. संगीता ही टॅक्स भरणारी असुन सर्व माहिती उपलब्ध आहे. संगीता ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होती त्यानंतर तो सुरक्षा रक्षक म्हणुन काम करीत होती त्यामुळे ते पैसे तिने कामाविले असुन उत्पन्नाचा स्रोत काय आहे हे तिला जामीन मिळाल्याशिवाय सांगता येणार नाही अदा युक्तिवाद ऍड रामेश्वर सूर्यवंशी यांनी सादर केला.  आरोपी संगीता सोबत तिची 1 वर्षाची मुलगी जेलमध्ये सोबत आहे, त्या मुलींला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. तिचा तो अधिकार संरक्षित राहावा व त्याला बाधित होऊ नये यासाठी जामीन द्यावा अशी विनंती कोर्टाला करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देण्यात आले. संतोष खोत हा कुटुंबकर्ता असुन त्यालाही जामीन द्यावा अशी विनंती केली.

आरोपी अमित अरगडे व युवराज दळवी यांच्या वतीने ऍड अंगद पवार यांनी युक्तिवाद सादर केला. गुन्हा नोंद झाल्यावर अटक करतेवेळी नोटीसमध्ये अटकेची करणे लेखी नमुद करणे गरजेचे होते मात्र पोलिसांनी ते केले नाही. नियमांचे पालन पोलिसांनी न केल्याने अटक, रिमांड, मुद्देमाल जप्ती व इतर सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. पोलिसांनी अनेक बाबींचे उल्लंघन केले अस्याचे सांगत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दाखले देण्यात आले. मुद्देमाल जप्त, त्याचे नमुने (सॅम्पल) घेते वेळी बंधनकारक असलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन केले नाही. 45 ग्रॅम जप्ती पंचनामामध्ये ड्रग्ज दाखवले असताना मॅजिस्ट्रेट समोर 43 ग्रॅम आले, 2 ग्रॅम गेले कुठे, हे असे का ? पोलिसांनी नमुने घ्यायचे नाही असे नमुद आहे मात्र ते घेतले गेले. एक प्लास्टिक पाऊच 20 मिली ग्रॅम असे तर 13 ग्रॅम प्लास्टिक वजन कमी झाले पाहिजे असे एकंदरीत सगळे चुकीचे आहे असा युक्तिवाद ऍड पवार यांनी केला..

पंचनाम्यात पांढरी पावडर असा उल्लेख केला ती टॉलकम पावडर देखील असु शकते. तसेच इन्व्हेंटरीमध्ये सॅम्पलचे वजन झिरो ग्रॅम दाखविले आहे त्यामुळे रिकामे पॉकेट पाठवले आहे असे म्हणत त्याचा वैज्ञानिक तपासणी अहवाल सुद्धा तसाच झिरो येणार व भविष्यात आरोपी निर्दोष सुटणार आहे असा दावा ऍड पवार यांनी केला. जर आरोपी सुटणार असतील तर मग अटक का असे म्हणत काही केस लॉ देण्यात आले. 

अरगडे व दळवी हे दोघे गाडीचा मालक नाहीत, त्यांचा त्यात संबंध नाही, ड्राइव्हर नाही. 3 इसम दिसुन आले, कोण काय करीत होते हे त्यात नमुद नाही, हे आरोपी त्या गाडीत प्रवासी होतो, झडतीमध्ये मोबाईल सोडता काही सापडले नाही. जप्त ड्रग्ज हे गाडीच्या सीट खाली सापडले, पहिल्या मालकाने ठेवले असेल असे ऍड पवार म्हणाले. आमच्या ताब्यातून काही जप्त नाही. दोन्ही आरोपी घरातील कर्ते आहेत, त्याची गुन्हेगारी पार्शवभुमी नाही, तपास करण्यासाठी काही शिल्लक नसुन दोषारोपपत्र दाखल झाले आहे, जामीन दिल्यास नियम व अटी पाळू असे ऍड पवार म्हणाले.

संदीप राठोड व संकेत शिंदे या आरोपींच्या वतीने ऍड विशाल साखरे यांनी बाजु मांडत युक्तिवाद सादर केला. तामलवाडी पोलिस ठाणे ते घटनास्थळ टोल नाका हे अंतर 5 ते 10 मिनिटाचे असताना गुन्हा नोंद करण्यासाठी, पंचनामा करण्यासाठी वेळ का लागला असे मुद्दे उपस्थितीत केले. गुन्हा घडलेली वेळ, जप्ती पंचनामा पाहता गुन्हा नोंद झाला त्याला इतका उशीर का ? सर्व सॅम्पल मिक्स एकत्र करुन नमुने घेणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही, एका आरोपीचे लग्न ठरले असुन साखरपुडा झाला आहे या बाबीचा विचार करावा. सर्व पॉकेटचे 4 पॉकेट करण्याचा अधिकार पोलिसांना कोण दिला, पॅकेटला मार्किंग न करता 4 पॉकेट केले हे नियमाचे उल्लंघन आहे त्यामुळे सगळी प्रक्रिया चूकीची असल्याने आरोपीना जामीन द्यावा अशी विनंती ऍड साखरे यांनी केली. 

Previous Post

ड्रग्ज तस्करीचा बिमोड करा, मुख्यमंत्री यांचे आदेश – सुजीतसिंह ठाकुर यांनी मांडली वस्तुस्थिती – तुळजापुर व परंडा ‘हॉटस्पॉट’

Next Post

मस्तानसह 9 जन आरोपी, परंडा ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे – 12 आरोपी निष्पन्न, 7 जणांना वाढीव पोलिस कोठडी

Related Posts

महाराष्ट्र

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025
महाराष्ट्र

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025
महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
Next Post

मस्तानसह 9 जन आरोपी, परंडा ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे - 12 आरोपी निष्पन्न, 7 जणांना वाढीव पोलिस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जेलमध्ये रवानगी – लाच प्रकरण, पोलिस निरीक्षक मारुती शेळके धाराशिव कारागृहात

July 1, 2025

आत्महत्या प्रकरण – सुरेश कांबळे यांचा भुम कोर्टात अटकपुर्व जामीन अर्ज, 3 जुलैला निकाल – दोषारोपपत्र दाखल

July 1, 2025

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp