Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

समिती गठीत, तुळजाभवानी जमीन घोटाळा – ‘हे’ 3 सदस्य, 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश

समय सारथी by समय सारथी
July 11, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर मठाना देण्यात आलेळ्या जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असुन त्यात सदस्य सचिव म्हणुन धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे असणार आहेत. सेवा करण्यासाठी मठाना जमिनी दिल्या आहेत मात्र त्याचा शर्तभंग झाला असुन व्यक्तीक कामासाठी वापर सुरु आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापुर येथील हजारो एकर इनाम जमिनींच्या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करुन, मुळ सुत्रधारांवर कठोर कारवाई करणे व देवस्थानची सर्व जमीन तातडीने मंदिराच्या ताब्यात घेण्याबाबतचे निवेदन महसूलमंत्री यांना दिले होते. या निवेदनातील मुदयांच्या अनुषंगाने सर्व अभिलेख्यांची पळताळणी करुन सखोल मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करावा असे आदेशीत केले आहे. 

मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी निवेदन देऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुळजाभवानी देवीच्या मठाना निजाम सरकारने दिलेल्या इनाम जमिनी नियमबाह्यरीत्या खासगी व्यक्तींच्या नावे हस्तांतरित झाल्या आहेत. निजाम सरकारने 4 हजार 121 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. याला ‘कुळ कायदा’ ही लागू होत नाही. असे असतानाही तत्कालीन महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा मंदिर महासंघाचा आरोप आहे. 

श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री 3 हजार 397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खासगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत.

63.03 एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली आहे. एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खासगी व्यक्तींच्या नावे 7/12 वर नोंदवली. याशिवाय, अपसिंगा आणि उपळा या गावांमधील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आल्याचा दावा मंदिर महासंघाचा आहे.

Previous Post

वेतन अपहार, 20 लाखांचा घोटाळा – गुन्हा नोंद होणार का ? 4 अधिकारी अडचणीत

Next Post

नगराध्यक्ष मलगुंडे अपात्र – सांगली जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचे आदेश, अतिक्रमण भोवले 

Related Posts

महाराष्ट्र

नगराध्यक्ष मलगुंडे अपात्र – सांगली जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचे आदेश, अतिक्रमण भोवले 

July 12, 2026
महाराष्ट्र

वेतन अपहार, 20 लाखांचा घोटाळा – गुन्हा नोंद होणार का ? 4 अधिकारी अडचणीत

July 11, 2026
महाराष्ट्र

वेतन अपहार, 20 लाखांचा घोटाळा – गुन्हा नोंद होणार का ? 4 अधिकारी अडचणीत

July 11, 2026
महाराष्ट्र

ठपका, वसुलीचे आदेश – शेडनेट योजनेत अनियमितता, भ्रष्टाचार – जिल्हा कृषी अधीक्षक भोसलेसह 3 जण अडचणीत

July 11, 2026
महाराष्ट्र

भट्टी नेटवर्क – ATS ची कारवाई, धाराशिव जिल्ह्यातील 2 जणांची चौकशी

July 11, 2026
महाराष्ट्र

दुध पावडर जप्त – भुम येथे एफडीएची धडक कारवाई, 1 हजार 225 किलो पावडर जप्त

July 7, 2026
Next Post

नगराध्यक्ष मलगुंडे अपात्र - सांगली जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचे आदेश, अतिक्रमण भोवले 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

नगराध्यक्ष मलगुंडे अपात्र – सांगली जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचे आदेश, अतिक्रमण भोवले 

July 12, 2026

समिती गठीत, तुळजाभवानी जमीन घोटाळा – ‘हे’ 3 सदस्य, 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश

July 11, 2026

वेतन अपहार, 20 लाखांचा घोटाळा – गुन्हा नोंद होणार का ? 4 अधिकारी अडचणीत

July 11, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp