*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर- जिल्ह्यात आज नवे 106 रुग्ण* *तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 280 कोरोना रुग्ण*
*जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत उपचाराखालील रुग्ण – 997@1570*
दि. 02/08/2020
रात्री 09:30 वाजता
🔹 दि. 02/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 70 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 53 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे. त्याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात रॅपिड टेस्ट 825 घेण्यात आल्या होत्या त्यात 96 पॉझिटिव्ह आली आहेत
* पाठवलेले स्वाब नमुने – 70+825
* प्राप्त रिपोर्ट्स – 53
* पॉझिटिव्ह – 106
* निगेटिव्ह – 764
* इनक्लुझिव्ह – 08
* प्रलंबित -17
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 11
🔹 तुळजापूर:- 16
🔹 कळंब:- 04
🔹 वाशी:- 15
🔹 परंडा:- 25
🔹 उस्मानाबाद :- 23
🔹 लोहारा :- 02
🔹 भूम :- 10
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 106
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1570
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 997
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57
◼️वरील माहिती. दि 02/08/2020 रोजी रात्री 09:30 वाजेपर्यंत ची आहे.