*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर- जिल्ह्यात आज नवे 45 रुग्ण*
*@1620*
दि. 04/08/2020
दुपारी 12:30 वाजता
🔹 दि. 03/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 177 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 139 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 177
* प्राप्त रिपोर्ट्स – 139
* पॉझिटिव्ह – 45
* निगेटिव्ह – 81
* इनक्लुझिव्ह – 02
* प्रलंबित -38
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 18
🔹 तुळजापूर:- 14
🔹 कळंब:- 00
🔹 वाशी:- 00
🔹 परंडा:- 00
🔹 उस्मानाबाद :- 12
🔹 लोहारा :- 00
🔹 भूम :- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 45
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1620
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 522
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 1040
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 58
◼️वरील माहिती. दि 04/08/2020 रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत ची आहे.