*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा हल्ला सुरूच- जिल्ह्यात आज नवे 191 रुग्ण*
*तर उस्मानाबाद तालुक्यात 74 नवे कोरोना बाधित रुग्ण*
*@1900*
दि. 06/08/2020
रात्री 08:00 वाजता
🔹 दि. 05/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 317 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 317 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात रॅपिड टेस्ट 3 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट पर्यंत 1032 झाल्या असून त्यात 95 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 317
* प्राप्त रिपोर्ट्स – 317
* पॉझिटिव्ह – 114
* निगेटिव्ह – 192
* इनक्लुझिव्ह – 11
* प्रलंबित -00
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 रॅपिड टेस्ट :- * च्या आहेत
🔹 उमरगा:- 24+12*
🔹 तुळजापूर:- 22+03*
🔹 कळंब:- 27+03*
🔹 वाशी:- 00+00*
🔹 परंडा:- 07+10*
🔹 उस्मानाबाद :- 15+59*
🔹 लोहारा :- 01+02*
🔹 भूम :- 18+06*
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 191
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1900
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 652
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 1187
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 61
◼️वरील माहिती. दि 06/08/2020 रोजी रात्री 08:00 वाजेपर्यंत ची आहे.