*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा हल्ला चालूच- जिल्ह्यात आज नवे 120 रुग्ण@2150*
दि. 08/08/2020
दुपारी 03:00 वाजता
🔹 दि. 07/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 415 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 351 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 415
* प्राप्त रिपोर्ट्स – 351
* पॉझिटिव्ह – 120
* निगेटिव्ह – 225
* इनक्लुझिव्ह – 06
* प्रलंबित -63
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 25
🔹 तुळजापूर:- 13
🔹 कळंब:- 15
🔹 वाशी:- 08
🔹 परंडा:- 31
🔹 उस्मानाबाद :- 27
🔹 लोहारा :- 00
🔹 भूम :- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 120
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 2150
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 798
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 1288
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 64
◼️वरील माहिती. दि 08/08/2020 रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत ची आहे.