*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा हल्ला चालूच- जिल्ह्यात आज एकूण नवे 232 रुग्ण*
*@2262*
दि. 08/08/2020
रात्री 09:30 वाजता
🔹 दि. दि. 06/08/2020 व 07/08/2020 रोजी उस्मानाबाद रॅपिड टेस्ट 1100 स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 1100 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
* पाठवलेले स्वाब नमुने – 1100
* प्राप्त रिपोर्ट्स – 1100
* पॉझिटिव्ह – 112
* निगेटिव्ह – 988
* इनक्लुझिव्ह – 00
* प्रलंबित -00
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 06
🔹 तुळजापूर:- 00
🔹 कळंब:- 18
🔹 वाशी:- 03
🔹 परंडा:- 38
🔹 उस्मानाबाद :- 21
🔹 लोहारा :- 04
🔹 भूम :- 22
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 112
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 2262
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 814
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 1384
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 64
◼️वरील माहिती. दि 08/08/2020 रोजी रात्री 09:30 वाजेपर्यंत ची आहे.