Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

5 हजार पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ उघड

समय सारथी by समय सारथी
October 20, 2024
in महाराष्ट्र
0
5 हजार पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ उघड
0
SHARES
5k
VIEWS

डाव उधळला – प्रशासन वेळीच सतर्क झाल्याने अर्ज नामंजुर – संघटीत गुन्हेगारी – मास्टर माईंड कोण ?

धाराशिव – समय सारथी

बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्याच्या एक एक घटना दिवसेंदिवस समोर येत असुन तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठा घोळ असल्याचे तपासणीत समोर आले आहे. तुळजापूर मतदार संघात तब्बल 5 हजार पेक्षा अधिक बोगस अर्ज वेगवेगळ्या गावात मतदार नोंदणीसाठी दाखल करण्यात आले होते, ते बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित होते. दैनिक समय सारथीने ही बाब उघड करीत प्रशासनाच्या लक्षात आणुन देताच हे सगळे 5 हजार अर्ज नामंजुर करण्यात आले. प्रशासन वेळीच सतर्क झाल्याने बोगस मतदार नोंदणीचा डाव उधळला आहे. संघटीत गुन्हेगारी सारखा हा प्रकार असुन याचा मास्टर माईंड पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे. हंगरगा येथे दाखल गुन्ह्यात हे सर्व 5 हजार अर्ज तपासासाठी वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी पोलिसांच्या तपासावर सर्व बाबी अवलंबुन आहेत.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे 40, धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावात 9 नंतर सिंदफळ येथे 13 अर्ज बोगस आधारकार्ड वापरून दाखल केले गेले त्यानंतर तुळजापूर मतदार संघातील जवळपास 100 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर बोगस अर्ज नोंदणीचे प्रकार चावडी वाचन वेळी समोर आले. हंगरगा, रुईभर व सिंदफळ, काटीसह इतर गावातील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. 

हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सिंदफळ, रुईभर, काटी व इतर गावात वापरण्यात आले आहेत त्यामुळे या ठिकाणसह अन्य भागात एक मोठे रॅकेट असल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. सिंदफळ, रुईभर व इतर 100 ठिकाणी वापरण्यात आलेले आधार कार्डचे नंबर अस्तित्वात नसुन सगळ्यांची वेळ व नंबर एकच आहे.आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला आहे, जो की चुकीचा असुन ते स्थानिक रहिवासी नाहीत. 

तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावात  बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याचा तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात 20 ऑक्टोबर रोजी रविवारी सर्व 4 ही विधानसभा मतदार संघातील गावात मतदार याद्याचे चावडी वाचन झाले त्याचा तपशील सोमवार पर्यंत अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे त्या सर्व नावाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे तसेच जे अर्ज बीएलओ यांनी नामंजुर केले त्या सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची पुन्हा एकदा तपासणी झाली जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने झाली आहे.

Previous Post

तुळजापूर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मानले आभार, 99 उमेदवार यांची यादी 

Next Post

2,200 अर्जाची छानणी बाकी, 6 हजार 200 बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ उघड, व्याप्ती आणखी वाढणार

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post
5 हजार पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ उघड

2,200 अर्जाची छानणी बाकी, 6 हजार 200 बोगस मतदार नोंदणी अर्ज - तुळजापूर मतदार संघात मोठा घोळ उघड, व्याप्ती आणखी वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp