Month: December 2025

सुत्रधार गंगणे, कट रचला, जीवघेणा हल्ला,शस्त्र पुरवली – कुलदीप मगरांचा पुरवणी जबाब, पोलीस आरोपी करणार की अभय ? 

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील कुलदीप मगर यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात मगर यांनी पोलिसांना पुरवणी जबाब दिला असुन त्यात ...

भुमिका – हल्ल्याची घटना निषेधार्ह, दोषींना शिक्षा द्या – निर्दोषांना गोवू नका, तुळजापूर भाजपची मागणी 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर शहरातील कुलदीप मगर जीवघेणा हल्ला प्रकरणी भाजप व विनोद पिटू भाई गंगणे मित्र परिवाराने शांततेत ...

बेंबळीत बनावट डॉक्टरकडून उपचार – रुग्णाच्या जीवाशी खेळ, गंभीर प्रकार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

बेंबळी - समय सारथी  ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला हादरा देणारी अत्यंत गंभीर घटना बेंबळी येथे उघडकीस आली असून, कोणतेही वैध ...

आका संस्कृतीचा उदय – ड्रग्जनंतर अवैध बंदूका आल्या कुठून ? चौकशी करा – लक्षवेधीतुन अकलेचे दिवाळे, खासदार ओमराजे यांचा घणाघात

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथे बीड प्रमाणे आका संस्कृतीचा उदय होत असुन ड्रग्जनंतर अवैध बंदूका आल्या कुठून याची चौकशी ...

यात्रा मैदान घोटाळा – आमदार सुरेश धसांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार, चौकशी पुर्ण करून गुन्हे नोंदवा 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर यात्रा मैदान जागा हडप प्रकरणी गठीत चौकशी समितीचा अंतीम अहवालात दिरंगाई होत असुन या दिरंगाईस ...

गोळीबार, जीवघेणा हल्ला – 8 जणांवर तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद, मगर यांच्या डोक्यात 35 टाके 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील कुलदीप मगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 8 जणांसह इतरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोळीबार ...

सत्तेचा माज, पैशाची मस्ती अनं आमदार पाटलांचा वरदहस्त – षडयंत्र व हल्ला, मास्टर माईंड शोधा 

तुळजापुरात अवैध शस्त्र, बंदूकबाजी - मगर यांच्या डोक्यात 35 टाके, आंदोलनाचा इशारा, पत्रकार परिषद धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथे ...

कोयते, गोळीबार – तुळजापुरमध्ये विनोद गंगणे व ऋषी मगर भिडले, राड्यात 1 जण गंभीर जखमी – नंगानाच

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथे नगर परिषद निकालाच्या आधीच भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू भाई गंगणे व महाविकास ...

संचिका, कागदपत्रे गहाळ ? विशेष लेखापरीक्षण लांबणीवर – गुन्हा नोंद होणार का ? पत्र व्यवहार 

धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड यांचा कारनामा - अडचणीत वाढ, आमदार सुरेश धसांची तक्रार धाराशिव - समय सारथी  धाराशिव ...

सर्वोच्च विजय – सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, अमित शिंदे यांच्या बाजुने पुन्हा एकदा निकाल

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ब मधील भाजपचे उमेदवार तथा शहराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे ...

Page 3 of 4 1 2 3 4
error: Content is protected !!