कर्तव्यदक्ष – वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजुला सारत, पूरग्रस्तांच्या मदतीला धावले, जिल्हा परिषद सीईओ मैनाक घोष
धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजुला ठेवत अंत्यसंस्कार करून ...













