Day: September 25, 2025

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात, आढावा बैठका

धाराशिव - समय सारथी   महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम ...

पंचनाम्यासाठी फोटो सक्ती नाही,अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे ...

उघड चौकशीला परवानगी – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत विभाग करणार चौकशी 

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या संपत्ती व मालमत्तेची लाचलुचपत विभागाकडुन उघड चौकशी करण्यास ...

कर्जमुक्ती सरसकट द्या, आश्रू पुसा – पंतप्रधान मोदी यांना मराठवाड्यात येण्याचे निमंत्रण – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

धाराशिव - समय सारथी  राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांनी खचून न जाता आत्महत्या करू नये असे ...

नियमित युक्तीवाद – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात आज 25 सप्टेंबरला डॉ पद्मसिंह पाटील उर्वरीत बाजु मांडणार

धाराशिव - समय सारथी  कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यात मुख्य संशयीत आरोपी राज्याचे ...

error: Content is protected !!