दिलासा – आज 514 रुग्ण तर 670 बरे
08 मृत्यू तर जिल्ह्यात 4 हजार 582 सक्रीय रुग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गचा आकडा कमी झाल्याने थोडाफार दिलासा मिळला असून आज 514 नवीन सापडले तर 08 जणांचा कोरोनाने बळी घेतला तर 670 रुग्ण उपचारनंतर बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 4 हजार 582 सक्रीय रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग असताना अनेक नागरीक अजूनही कर्फ्यु असतानाही बेफिकीरपणे फिरत आहेत त्यांनी स्वयंशिस्त लावुन घेणे गरजेचे आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 407 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 107 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.आज 2 हजार 915 रॅपिड तपासणी करण्यात आल्या त्यात 335 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आज 08 रुग्णांचा मृत्यू झाला असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 1159 झाली आहे*.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 73 हजार 247 नमुने तपासले त्यापैकी 51 हजार 400 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 18.81 टक्के आहे. जिल्ह्यात 45 हजार 659 रुग्ण बरे झाले असून 88.83 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 1159 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.25 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 113 रुग्ण , तुळजापूर 61, उमरगा 45, लोहारा 39, कळंब 77, वाशी 77, भूम 71 व परंडा तालुक्यात 31 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा –
दिनांक – रुग्ण – मृत्यू – उस्मानाबाद तालुका
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
1 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
2 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
3 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
4 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
5 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
6 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
7 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
8 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
9 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू
19 एप्रिल – 662 रुग्ण – 10 मृत्यू
20 एप्रिल – 645 रुग्ण – 21 मृत्यू
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
==================
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 629 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू