Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कोरोना योध्यावर दिवाळीपुर्वी संक्रांत – 143 कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी कार्यमुक्त , वेतन थकीत

samaysarthi by samaysarthi
October 31, 2021
in इतर
0
0
SHARES
1
VIEWS

कोरोना योध्यावर दिवाळीपुर्वी संक्रांत – 143 कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी कार्यमुक्त , वेतन थकीत

वेतनासाठी निधी नसल्याने व कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेश


उस्मानाबाद – समय सारथी

कोरोना योध्यावर दिवाळीपुर्वी संक्रांत आली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील 143 कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या डॉक्टरांचे गेल्या 3 ते 4 महिन्यांचे वेतन थकीत असल्याने उपासमारीची वेळ आली असतानाच त्यांना वैद्यकीय सेवेतुन कार्यमुक्त करण्यात आले आहे.एसडीआरएफ मधुन वेतनासाठी निधी नसल्याने व कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश दिले असुन 31 ऑक्टोबर पासुन कार्यमुक्त केले आहे. विशेष म्हणजे या कोरोना योध्यानी कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालुन रुग्णसेवा केली होती तरी देखील त्यांचे वेतन थकीत आहे. 

कार्यमुक्त करण्यात आलेले डॉक्टर व कर्मचारी हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उस्मानाबाद व विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना लॅबमध्ये कार्यरत होते. डॉक्टर, फार्मासिस्ट,लॅब व एक्स रे टेक्निशियन, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांचा समावेश आहे. अचानक यांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
Previous Post

तेरणेच्या अडचणीत वाढ ? 75 कोटींच्या थकबाकीची मालमत्तेवर नोंद घेण्याचे आदेश

Next Post

डॉ कुतवळ यांना आरोग्य विभागाचे अभय – फौजदारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ

Related Posts

तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पुजा ऑक्टोबर महिन्यात 13 दिवस होणार नाहीत – मंदीर संस्थानची माहिती
इतर

तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पुजा ऑक्टोबर महिन्यात 13 दिवस होणार नाहीत – मंदीर संस्थानची माहिती

September 22, 2023
जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी रद्द – अध्यक्ष दंडनाईक व बंडगर यांच्याकडून गैरवापराचा आरोप
इतर

जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी रद्द – अध्यक्ष दंडनाईक व बंडगर यांच्याकडून गैरवापराचा आरोप

September 22, 2023
धनगर समाजाचा भव्य मोर्चा – एसटी आरक्षणासाठी तुळजापुरात हजारो बांधव रस्त्यावर उतरले
इतर

धनगर समाजाचा भव्य मोर्चा – एसटी आरक्षणासाठी तुळजापुरात हजारो बांधव रस्त्यावर उतरले

September 18, 2023
कैलास नाही का आला ? मंत्री तानाजीराव सावंतांनी केली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे विचारणा – योगायोग की राजकारण ?
इतर

कैलास नाही का आला ? मंत्री तानाजीराव सावंतांनी केली खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे विचारणा – योगायोग की राजकारण ?

September 18, 2023
मराठा आरक्षण – वनवास यात्रेतील 2 तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
इतर

मराठा आरक्षण – वनवास यात्रेतील 2 तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

September 18, 2023
तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरण – खुलासा सादर करण्याचे आदेश, अंतीम संधी  काही दागिने गायब तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले – अंतीम अहवाल आठवड्यात
इतर

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरण – खुलासा सादर करण्याचे आदेश, अंतीम संधी काही दागिने गायब तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले – अंतीम अहवाल आठवड्यात

September 18, 2023
Next Post

डॉ कुतवळ यांना आरोग्य विभागाचे अभय - फौजदारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गटतट बाजुला, निधी वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतला विकास कामांचा आढावा

May 9, 2025

तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांच्या मुर्ती बाहेर  ठेवल्याचा मुद्दा – 9 मे रोजी महंत, पुजारी मंडळाची बैठक 

May 8, 2025

3 जणांचा जामीन नाकारला, धाराशिव कोर्टाचा निकाल – तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 6 जणांचा जामीनासाठी अर्ज दाखल

May 8, 2025
May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp