तुळजापूर – समय सारथी
विविध सण, उत्सव व भाविकांची वाढती गर्दी विचारात घेता भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 25 रोजी वर्षभरातील मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौणिमा या दिवशी सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1 वाजता होऊन सकाळची पुजेची घाट 6 वाजता होईल. तुळजाभवानी मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविक भक्तांना मंदीर संस्थानने आवाहन केले आहे.