Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तेरणेच्या उसाला 2825 रुपयांची पहिली उचल – अंतीम भाव सगळ्यापेक्षा 21 रुपयाने जास्त देणार – मंत्री तानाजीराव सावंत यांची घोषणा

समय सारथी by समय सारथी
November 14, 2023
in breaking, महाराष्ट्र
0
0
SHARES
32
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या उसाचा भाव जाहीर करण्यात आला असुन भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथील मोळीपुजन कार्यक्रमात जाहीर केला.

तेरणेच्या उसाला 2825 रुपयांची पहिली उचल दिली जाईल त्यानंतर जिल्ह्यातील सर्वाधिक अंतीम भाव जाहीर करणाऱ्या कारखान्यापेक्षा 21 रुपयाने जास्त भाव देणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. ज्याला स्पर्धा करायची इच्छा आहे त्याने अंतीम भाव जाहीर करीत तो द्यावा त्यापेक्षा तेरणाचा भाव हा 21 रुपये जास्त देण्यात येणार आहे.

तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली त्यावेळी सुरुवातीला ती कोणी भरली नाही, मात्र सावंत यांनी लक्ष घातल्यावर जिल्ह्यातील काही नतदृष्ट नेत्यांनी लातूरचे उंबरठे झीझवून निविदा भरायला लावली असे सांगत त्यांनी नाव न घेता टीका केली. ज्यांची इच्छा नव्हती त्यांना टेंडर भरायला इथे आलेच पहिले अशी गळ घातली. ज्यांनी कारखान्याचा कोळसा केला त्यांचे उपद्याप जनता अजून विसरलेली नाही आणि विसरणार नाही.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी समेट नागपूरच्या अधिवेशनात घडवून आणला, वादावर पडदा टाकत आमच्या ताब्यात तेरणा दिला. 

साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी तेरणा कारखान्याच्या मोळीपुजन सोहळा संपन्न झाला यावेळी चेअरमन शिवाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रकाश बोधले महाराज, कार्यकारी संचालक केशव सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, मोहन पनुरे, सुरज साळुंके, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे,अजित लाकाळ, बाळासाहेब शिंदे, संजय गाढवे यांच्यासह पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,कर्मचारी उपस्थितीत होते. 

तेरणा सुरु होणार म्हणलं की घाम फुटला,काही कारखाने सुरु झाले, नुसतं मोळी टाकायचा कार्यक्रम आला की गुळ व इतर साखर कारखाने यांनी भाव जाहीर केले. 150 ते 175 कोटी खर्च करुन आपण तेरणा सुरु केला. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत असुन सगळ्यांनी 2 हजार 800 भाव जाहीर केला त्यामुळे त्यापेक्षा 25 रुपये जास्त म्हणजे 2 हजार 825 पहिली उचल जाहीर करीत असुन हा अंतीम भाव नाही.

एकच सांगतो ही स्पर्धेची जागा नाही मात्र जर कोणाची इच्छा असेल तर मी ही मैदानात आहे. जो कोणी अंतीम भाव देईल त्यापेक्षा 21 रुपये जास्त अंतीम भाव देईल असे सांगत मंत्री सावंत यांनी आव्हान दिले. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.यामुळेच ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोजगार,व्यवसाय आणि उद्योगधंदयाना चालना मिळते.भैरवनाथ उद्योग समूहाने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यामुळेच चालविण्यासाठी घेतला असल्याचे म्हणाले. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हा कारखाना आमच्याकडे सुपूर्द करताना आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. तेरणा कारखान्याच्या नव्याने सुरू होत असलेल्या हंगामामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.स्थानिकांना देखील रोजगार मिळेल.गावाच्या व पंचक्रोशीतील गावातील नागरिकांच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल.  त्यामुळे हा कारखाना कायम सुरू ठेवण्याची जबाबदारी येथील शेतकरी बांधवांची आहे.

Tags: ratesugarcaneterna
Previous Post

तुळजाभवानी मंदिरात अग्नीचा भेंडोळी उत्सव साजरा – तीर्थक्षेत्र काशी येथे फुलांची भेंडोळी

Next Post

मराठा आरक्षण – उद्यापासुन जरांगे पाटील दौऱ्यावर, वाशी व परंडा येथे तयारी पुर्ण – तिसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यात 24 सभा

Related Posts

महाराष्ट्र

जामीन नाकारला, आत्महत्या प्रकरण – फरार आरोपी सुरेश कांबळे यांच्या अडचणीत वाढ, अटक कधी ?

July 4, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

July 3, 2025
महाराष्ट्र

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
Next Post

मराठा आरक्षण - उद्यापासुन जरांगे पाटील दौऱ्यावर, वाशी व परंडा येथे तयारी पुर्ण - तिसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यात 24 सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जामीन नाकारला, आत्महत्या प्रकरण – फरार आरोपी सुरेश कांबळे यांच्या अडचणीत वाढ, अटक कधी ?

July 4, 2025

ड्रग्ज गुन्हा – तस्कर गटातील एका फरार आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर – धाराशिव कोर्टाचा निकाल, पहिला जामीन

July 3, 2025

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp