धाराशिव – समय सारथी
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना खुशखबर असुन 25 नोव्हेंबरला उसाचा अंतीम हप्ता जमा होणार आहे अशी माहिती आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली आहे 25 तारखेपर्यंत मागील उसाचा दोनशे रुपये अंतिम हप्ता खात्यावर जमा होणार आहे. इतर कारखान्यापेक्षा 100 रुपयांनी ज्यादा भाव दिल्यानंतर यावर्षी इतर कारखान्याच्या ऊस दरापेक्षा एक रुपया ज्यादा दर देणार असे आमदार सावंत म्हणाले.
ऍड अजित खोत यांनी सोनारी येथे आमदार सावंत याची भेट घेतली यावर विषयावर सविस्तर चर्चा झाली, त्यानंतर सावंत यांनी माहिती दिली.











