डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना मृत्युदंड द्या, थंड डोक्याने नियोजनबद्ध कट – आनंदीदेवी राजेनिंबाळकरांचा कोर्टात युक्तीवाद
हेतु, शत्रुत्वसह हत्याकांडपुर्वी व नंतरचा घटनाक्रम - तेरणा ट्रस्ट, कारखाना, निवडणुक वाद - हल्ले ते धमकीसत्र, आरोपींची भागीदारी धाराशिव - ...












