Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बाळासाहेबांची ‘ती’ शिकवण – इतरांवर कारवाई करणार का ? खापेंच्या निलंबनावर ऍड अजित खोत यांची पोस्ट चर्चेत

समय सारथी by समय सारथी
February 1, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

अन्याय सहन करणारा शिवसैनिक असू शकत नाही. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द.. आपल्यावर अन्याय होतो तर म्हणूनच पक्षातील नेत्यांनी बंड केले त्यात काय चुकले. इतर लोकांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का असा सवाल ऍड अजित खोत यांनी उपस्थितीत केला आहे.

पक्ष विरोधी काम व प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना लातुर व बीड जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश खापे यांचे पक्षातुन निलंबन करण्यात आले आहे, त्यानंतर ऍड अजित खोत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत काही प्रश्न उपस्थितीत करीत भावना मांडल्या आहेत. शिवसेनेचे एबी फॉर्म व जागा वाटप यावर खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना जाब विचारत त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती.

शिवसैनिक अविनाश खापे निलंबन करणे अतिशय चुकीचे आहे. पक्षांमध्ये होत असलेल्या चुकीच्या घडामोडी त्याचप्रमाणे शिवसैनिकावर होत असलेल्या अन्यायकारक बाबीवर वरिष्ठांना फोन करून विचारणे यामध्ये कसे आले गैरवर्तन ? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होत. शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे, से ते सांगत. अन्याय सहन करणारा शिवसैनिक असू शकत नाही. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द.. आपल्यावर अन्याय होतो तर म्हणूनच आपल्या पक्षातील नेत्यांनी बंड केले, असे खोत यांनी पोस्टमध्ये म्हण्टले आहे.

शिवसैनिक म्हणून माझा प्रश्न आहे. शिवसेनेचा तीन जिल्ह्यामध्ये डॉ तानाजीराव सावंत हे एकमेव आमदार.. विधानसभा लढविणाऱ्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीचे आमदाराचा फोटो बॅनर लावायचा परंतु शिवसेनेच्या आमदाराचा फोटो बॅनरवर लावायचा नाही. अशा व्यक्तींना तुम्ही गैरवर्तन केले म्हणून कारवाई करणार का ? असा सवाल केला.

जिल्हाप्रमुखाला विश्वासात न घेता जिल्ह्यातील युती करणे, एबी फॉर्म जिल्हाप्रमुखकडे असतात यावेळेस एबी फॉर्म कुणाकडे होते ही मी सांगायचे आपणाला गरज नाही कारण तालुकाप्रमुखाला उमेदवारी आणताना पक्षप्रमुखाकडे जावे लागले. हे अख्ख्या धाराशिव जिल्ह्याने बघितले मग असे का घडले आणि त्या घडवणार वर कारवाई होणार का ?

शिवसेनेच्या धाराशिव तालुक्यामध्ये पाच ग्रामपंचायत आहेत आपण त्यांना विश्वासात घेऊन जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून दिला का ? जर शिवसैनिकच राहिला नाही तर धाराशिव तालुक्यामध्ये पक्ष जिवंत राहणार नाही. शिस्त असली पाहिजे हे मला मान्य.. पण बेशिस्त वागणारे प्रत्येक जण असतील तर त्यांच्यावर पण कारवाई होणार का ? शिवसैनिक म्हणून मी विचारलेले या प्रश्नाचे उत्तरे मला मिळतील का?

शेवटी एकच सांगतो पद हे कधीच कायमचे नसते सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन कार्य करणारा नेता असतो तेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहे. म्हणूनच ते आजही वंदनीय आहेत आणि म्हणूनच ते शिवसैनिकांच्या मनातले खरे शिवसेनाप्रमुख आहेत.

Previous Post

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

Related Posts

महाराष्ट्र

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

January 31, 2026
महाराष्ट्र

जनसंपर्क, समाजसेवा – आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे तेर गटातुन निवडणुकीच्या रिंगणात

January 31, 2026
महाराष्ट्र

निलंबन – पक्ष विरोधी काम, प्रतिमा मलीन, अविनाश खापेंवर कारवाई, वाद भोवला – शिवसेनेतील एबी फॉर्म वादाचा पहिला बळी

January 31, 2026
महाराष्ट्र

कोर्टाची तंबी, सुनावणीस सक्तीने हजर रहा – कै पवनराजे हत्याकांडात लेखी युक्तिवाद, 17 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

January 31, 2026
महाराष्ट्र

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धाराशिव दौरा – 4 सभा घेणार, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

January 30, 2026
महाराष्ट्र

सुनेत्रा पवार घेणार शपथ – महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीदी वर्णी, धाराशिवची लेक – राजकीय घडामोडींना वेग

January 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

बाळासाहेबांची ‘ती’ शिकवण – इतरांवर कारवाई करणार का ? खापेंच्या निलंबनावर ऍड अजित खोत यांची पोस्ट चर्चेत

February 1, 2026

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्चना पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

January 31, 2026

जनसंपर्क, समाजसेवा – आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे तेर गटातुन निवडणुकीच्या रिंगणात

January 31, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp