Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गोळीबारातील जखमी सागर मोहळकरचा मृत्यु – डॉन निलेश घायवळला मारल्याचा घेतला बदला पुर्ण

समय सारथी by समय सारथी
March 16, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

अहिल्यानगर – समय सारथी

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील कुख्यात पैलवान सागर मोहोळकर याचा अखेर 12 दिवसानंतर उपचारा दरम्यान पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यु झाला आहे. सागर याच्यावर 4 मार्चला भरवस्तीत गोळीबार करण्यात आल्यानंतर तो गंभीर जखमी होता त्यानंतर त्याला जामखेड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले त्यानंतर पुणे येथे मात्र त्याचा मृत्यु झाला. पुण्याचा डॉन बॉस अशी ओळख असलेल्या निलेश घायवळला गालात चापट मारून हल्ला केल्यानंतर तो राज्यभर चर्चेत आला होता, अखेर घायवळ याच्या टोळीने बदला पुर्ण केला.

जामखेड येथील न्यूराणी कॉलनी भागात मोटार सायकलवरून आलेल्या अभिमन्यु पोते व त्याच्या साथीदारानी सागरवर 7 राऊंड फायर केले, ज्यापैकी 4 गोळ्या अंगात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. सागर नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. गोळीबार घटनेच्या दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी आसायचा जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती.

भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात डॉन असलेल्या निलेश घायवळ व पैलवान सागर मोहोळकर विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैलवान सागरने कुस्तीच्या मैदानात बॉस निलेशच्या श्रीमुखात चापट मारली होती त्यानंतर पैलवान याला घायवळ याच्या समर्थकांनी यथेच्छा मारहाण केली, या दोघांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकारणी भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) नुसार गुन्हा नोंद केला होता. गालात चापट मारल्याचा बदला खुन करून घेतला असल्याचे समोर आले.

Previous Post

राजकारण – डिजिटल बॅनर अनधिकृत – धाराशिव शहराचे विद्रुपीकरण, अध्यक्ष उपाध्यक्षांनीच मोडले नियम

Related Posts

महाराष्ट्र

राजकारण – डिजिटल बॅनर अनधिकृत – धाराशिव शहराचे विद्रुपीकरण, अध्यक्ष उपाध्यक्षांनीच मोडले नियम

March 16, 2026
महाराष्ट्र

अधिवक्ता परिषदेचा उपक्रम – महिलांसाठी एक दिवस मोफत रिक्षा प्रवास

March 16, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न – 794 प्रकरणात तडजोड

March 14, 2026
महाराष्ट्र

ये तो झाकी है… लोकसभा अभी बाकी है – करून दाखवलं – मल्हार पाटीलांचा व्हिडिओ व्हायरल 

March 13, 2026
महाराष्ट्र

लोकसभा लक्ष्य, विरोधकांचा बाजार उठला – मल्हार पाटील यांनी पुन्हा दिले ओमराजेंना चॅलेंज

March 13, 2026
महाराष्ट्र

आमने सामने – आमदार राणाजगजीतसिंह पाटील व जय राजे यांच्यात वाद टळला

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गोळीबारातील जखमी सागर मोहळकरचा मृत्यु – डॉन निलेश घायवळला मारल्याचा घेतला बदला पुर्ण

March 16, 2026

राजकारण – डिजिटल बॅनर अनधिकृत – धाराशिव शहराचे विद्रुपीकरण, अध्यक्ष उपाध्यक्षांनीच मोडले नियम

March 16, 2026

अधिवक्ता परिषदेचा उपक्रम – महिलांसाठी एक दिवस मोफत रिक्षा प्रवास

March 16, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp