शिवसेना शिंदे गट –
आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत
मतदार संघ – भुम परंडा वाशी
2019 निवडणुक स्तिथी – सावंत विजयी – 32,902 मतांनी
तानाजी सावंत – शिवसेना – 1,06,674
राहुल मोटे – राष्ट्रवादी – 73,772
दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, विधानसभा निवडणुक पहिल्यादा आमदार, यापूर्वी विधान परिषद सदस्य व जलसंधारण मंत्री, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर तर सत्तापरिवर्तनात महत्वाची भुमिका
आमदार ज्ञानराज चौगुले
मतदार संघ – उमरगा लोहारा
2019 निवडणुक स्तिथी – चौगुले विजयी – 25,586 मतांनी
ज्ञानराज चौगुले – शिवसेना – 86,773
दिलीप भालेराव – काँग्रेस – 61,187
2009 पासुन सलग तीन वेळेस आमदार, आमदारकीची हॅट्रिक, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी
शिवसेना ठाकरे गट
आमदार कैलास पाटील
मतदार संघ – धाराशिव कळंब
2019 निवडणुक स्तिथी – कैलास विजयी – 13,467 मतांनी
कैलास पाटील – शिवसेना – 87,488
संजय निंबाळकर – राष्ट्रवादी – 74,021
पहिल्यांदा विधानसभा विजयी, पुर्वी जिल्हा परिषद सदस्य, सत्तापरिवर्तन वेळी शिंदे गटासोबत गेले मात्र अर्ध्या वाटेतुन गुजरात येथून परत