Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

मल्हार पाटील यांचा वाढदिवस, डॉ पद्मसिंह पाटील अन विधानभवनाची केकमधील प्रतिकृती – आमदारकीसाठी इच्छुक, लढण्याची चर्चा

समय सारथी by समय सारथी
June 29, 2024
in महाराष्ट्र
0
मल्हार पाटील यांचा वाढदिवस, डॉ पद्मसिंह पाटील अन विधानभवनाची केकमधील प्रतिकृती – आमदारकीसाठी इच्छुक, लढण्याची चर्चा
0
SHARES
632
VIEWS

धाराशिव – समय सारथी

भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाढदिवस साजरा करताना विधानभवनाची केकमधील प्रतिकृती तयार करण्यात आली होती, केक कापुन डॉ पद्मसिंह पाटील यांनी मल्हार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काका पृथ्वीराज पाटील, बंधु मेघ पाटील असा परिवार उपस्थितीत होता.

विधानभवनाची प्रतिकृती व गेल्या काही वर्षातील मल्हार पाटील यांचे राजकीय नेतृत्व व त्यांनी हातात घेतलेली राजकारणातील धुरा पाहता ते आमदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक गावात स्वतंत्र प्रचार सभा, रॅली काढली तर आक्रमक व रोखठोक भाषणातुन टीका केली, मल्हार पाटील यांना मेघ पाटील यांची सुद्धा साथ मिळत असून ही भावा भावांची जोडी सध्या ग्रामीण भागात कार्यकर्ते यांची बांधणी करीत आहे. या दोघांच्या कार्यकर्ते यांची वेगळी टीम आहे. वाढदिवसाच्या दिवशी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भावी आमदार असे म्हणत केक कापत मल्हार यांना शुभेच्छा दिल्या.

मल्हार पाटील हे गेली 10-12 वर्षांपासुन राजकारणात सक्रीय असून त्यांनी विधानसभा,लोकसभा, स्थानिक निवडणुकीत सहभाग घेतला आहे शिवाय तेरणा ट्रस्ट व हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांचे नातु, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व अर्चना ताई यांचे पुत्र असा राजकीय वारसा त्यांना असून राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून घरातून मिळाले आहेत. जुने व नवीन कार्यकर्ते मल्हार पाटील यांच्यात डॉ पद्मसिंह पाटील यांचे नेतृत्व, रोखठोकपणा व वक्तृत्व असे अनेक गुण आणि भावी नेतृत्व म्हणून पाहतात.

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आल्या असुन मोर्चेबांधणी व चाचपणी सुरु आहे. तत्कालीन स्तिथी पाहून मल्हार पाटील हे धाराशिव – कळंब किंवा तुळजापूर विधानसभा मतदार संघात उभे राहू शकतात अशी शक्यता असुन त्यादृष्टीने त्याची राजकीय वाटचालही दिसत आहे.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयात धाव – तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न, गुन्हा नोंद करण्यास वेळकाढुपणा

Next Post

संचिका गहाळ प्रकरण – धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता केंद्रेवर गुन्हा नोंद, आरोपी फरार

Related Posts

महाराष्ट्र

डॉ पद्मसिंह पाटील यांनी दिल्या शुभेच्छा – जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश, केले कौतुक

February 9, 2026
महाराष्ट्र

डॉ पद्मसिंह पाटील यांनी दिल्या शुभेच्छा – जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश, केले कौतुक

February 9, 2026
महाराष्ट्र

बक्षीसी, एका गटाला धक्का – प्रभारी जिल्हा प्रमुख पदी अजित पिंगळे यांची निवड

February 9, 2026
महाराष्ट्र

अंतीम निकाल – धाराशिव जिल्हा परिषदेतील चित्र, महायुतीला स्पष्ट बहुमत, अध्यक्ष कोण ?

February 9, 2026
महाराष्ट्र

शहापुर ‘हॉट’, वातावरण तापले – बनला ‘आखाडा’, पाठबळ कोणाचे ? उमेदवारांची गुन्हेगारी पार्शवभुमी, कोणती कारवाई ?

February 6, 2026
महाराष्ट्र

हद्दपारीचा प्रस्ताव – सुनावणी पुर्ण, निर्णयाकडे लक्ष, शिवसेना उबाठाचा जिल्हा परिषद उमेदवार अडचणीत

February 6, 2026
Next Post

संचिका गहाळ प्रकरण - धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता केंद्रेवर गुन्हा नोंद, आरोपी फरार

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

डॉ पद्मसिंह पाटील यांनी दिल्या शुभेच्छा – जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश, केले कौतुक

February 9, 2026

डॉ पद्मसिंह पाटील यांनी दिल्या शुभेच्छा – जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश, केले कौतुक

February 9, 2026

बक्षीसी, एका गटाला धक्का – प्रभारी जिल्हा प्रमुख पदी अजित पिंगळे यांची निवड

February 9, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp