Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कला केंद्रांच्या आडून अनैतिक प्रकार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाईची मागणी

समय सारथी by समय सारथी
March 20, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिवच्या प्रकरणाची घेतली दखल – महिलेवर 4 कला केंद्रावर अत्याचार, रॅकेटमध्ये सहभाग कोणाचा ? 

धाराशिव – समय सारथी 

4 कला केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा धाराशिव येथील गंभीर प्रकाराची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी घेतली आहे. धाराशिव, सोलापुरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असुन कारवाईची मागणी केली आहे.

सोलापूर, धाराशिव, बीड, पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक, जालना आदी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर कला केंद्रांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रांमध्ये लोककलेचे सादरीकरण होण्याऐवजी त्याच्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली आणि साई कला केंद्र तसेच लातूर जिल्ह्यातील बुधोडा कला केंद्र येथे महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कला केंद्रांची अचानक आणि वारंवार महिला पोलीसांच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी डॉ गोऱ्हे यांनी केली आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलींना फसवून आणले जात आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. 

अनैतिक व बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

धाराशिव येथील पिडीत महिलेला कला केंद्रात बळजबरीने डांबून ठेवुन मारहाण करण्यात आली. ग्राहकांसोबत पैशाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. या प्रकरणात कला केंद्रवरील आणखी कोणी सहभागी आहेत का ? इतर कोणावर अत्याचार झाला आहे का ? यांचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणात लॉज मालक, कला केंद्र चालक, मालक यांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे याची उच्च स्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. 

Previous Post

10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त – 10 किलोचा मुद्देमाल , धाराशिव पोलिसांचा तपास सुरु – Hash Oil

Related Posts

महाराष्ट्र

10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त – 10 किलोचा मुद्देमाल , धाराशिव पोलिसांचा तपास सुरु – Hash Oil

March 20, 2026
महाराष्ट्र

बॅनरबाजी – मुख्याधिकारी यांच्या आदेशानंतर काढले अनधिकृत होर्डिंग

March 20, 2026
महाराष्ट्र

गुन्हा नोंद – कलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रावर घडला प्रकार, 9 आरोपी, रॅकेट – धाराशिव जिल्ह्यातील घटना

March 20, 2026
महाराष्ट्र

उच्च न्यायालय – बँक व पोलिसांनी संशयाच्या आधारे गोठवले होते खाते, अनफ्रीझ करण्याचे आदेश

March 18, 2026
महाराष्ट्र

लक्षवेधी – विधानसभेत आमदार सुरेश धसांनी उठवला आवाज, बोगस बांधकाम कामगार नोंदी, योजना लाटल्या

March 17, 2026
महाराष्ट्र

वाचवतंय कोण ? गुन्हा नोंद होणार – तुळजापूर यात्रा मैदान घोटाळा, बनावट रेखाकन नकाशे

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

कला केंद्रांच्या आडून अनैतिक प्रकार – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारवाईची मागणी

March 20, 2026

10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त – 10 किलोचा मुद्देमाल , धाराशिव पोलिसांचा तपास सुरु – Hash Oil

March 20, 2026

बॅनरबाजी – मुख्याधिकारी यांच्या आदेशानंतर काढले अनधिकृत होर्डिंग

March 20, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp