इतर

Your blog category

उस्मानाबाद भुषण व कार्यगौरव पुरस्काराचा आज वितरण सोहळा

नगर परिषदेच्या वतीने होणार सत्कार , पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते वितरणउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने उस्मानाबाद जिल्याचे नाव लौकिक...

Read more

ग्रंथालय इमारतीचे काम नऊ महिन्यात पूर्ण करा : पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद - समय सारथीजिल्हा ग्रंथालय इमारतीचे काम अतिशय दर्जेदार करण्यात यावे. आतील सुविधाही उत्तम गुणवतेच्या असल्या पाहिजे. या इमारतीचे बांधकाम...

Read more

केंद्र सरकारने अडसर दूर केला आता चालढकल करू नका , मराठा समाज भूलथापांना बळी पडणार नाही

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रउस्मानाबाद - समय सारथीआत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवत राहिले,आता केंद्रानं आपले अडसर...

Read more

कोरोनाने घेतला 3 जणांचा बळी तर रुग्णांचा आकडा कायम

गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे 92 रुग्ण तर 11 लहान बालकेउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा दिवस घातक ठरला असून कोरोनाने तीन...

Read more

डॉ. संजय तुबाकले यांची पदोन्नतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारीपदी निवड

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची पदोन्नतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारीपदी...

Read more

उस्मानाबादचे सुपुत्र अजित टिके यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर, महाराष्ट्रासह जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब

उस्मानाबादचे सुपुत्र अजित टिके यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक' जाहीर, महाराष्ट्रासह जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाबउस्मानाबाद - समय सारथीमहाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मान उंचावणारी...

Read more

तुळजापूर मुख्याधिकारी आशीष लोकरे यांची बदली

उस्मानाबाद - समय सारथीतुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. लोकरे यांनी दिलेल्या विनंती...

Read more

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी अखेर देवानंद रोचकरी बंधुवर गुन्हा नोंद, पोलिसांसमोर अनेक आव्हाने

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी तिर्थकुंड वाचविले - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नांना यशभूमी अभिलेख कार्यालयातील घोटाळेबाज कोण ? पोलीस तपासात...

Read more

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश कायम

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश कायम - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली स्थगितीदेवानंद रोचकरीसह इतरांवर गुन्हा नोंद होण्याचा मार्ग...

Read more

मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको, जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल नाही घेतली तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही तुळजापूरातील मराठा ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत सरकारसह लोकप्रतिनिधीना...

Read more
Page 94 of 122 1 93 94 95 122
error: Content is protected !!