समय सारथी

समय सारथी

विकृती – महापुरुषाच्या जयंतीत नृत्यांगनांचा खुलेआम नाच, डॉल्बीवर गाण्यांचा ठेका – धाराशिवमधील प्रकार

धाराशिव - समय सारथी  राज्यात डॉल्बी बंदी असली तरी त्याचा सगळीकडे सर्रास वापर केला जात आहे. अनेक महापुरुषांच्या जयंतीत डॉल्बीवर...

आंदोलन तुर्तास स्थगित – आमदार कैलास पाटील यांचे पाठबळ – पवनचक्की कंपनीने दिले लेखी आश्वासन, प्रशासनाची मध्यस्थी

धाराशिव - समय सारथी  पवनचक्की विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आमरण उपोषण आंदोलन अखेर 5 व्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे....

ड्रग्ज तस्करी – 2 आरोपींना जामीन मंजुर, 11 आरोपी फरार, 15 ऑगस्टची डेडलाईन

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात रणजीत पाटील व शुभम नेप्ते या 2 आरोपीना जामीन मंजुर करण्यात...

आंदोलन पेटलं, पवनचक्की कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक – रस्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या,  आमदार कैलास पाटील सहभागी

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनीच्या मनमानी आणि मुजोर कारभाराच्या विरोधात भूम आणि वाशी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

धरणे आंदोलन – तुळजाभवानी मंदीर गाभारा, पुजन शस्त्र गहाळ, अनधिकृत पुजारी, लाडु दराबाबात पुजारी आक्रमक 

तुळजापूर - समय सारथी तुळजाभवानी शिखर (गाभारा) पाडण्यास पुजारी व भाविकांनी विरोध दर्शवला असुन श्री तुळजाभवानी मंदिरात झालेली शस्त्र पूजनचे...

कोडं उलघडलं – या कारणासाठी केला चित्रा पाटील यांचा खुन, आरोपी ओम आर्थिक संकटात, सोन्याचा मोह नडला 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील चित्रा ताई पाटील हत्याकांडातील आरोपी ओम निकम याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असुन त्याची...

70 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार – गुन्हा नोंद, धाराशिव पोलिसांचा तपास सुरु 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यातील भुम पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात 70 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची...

शिवसेना सोलापुर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा, पक्षश्रेष्टीवर नाराजी

सोलापूर - समय सारथी शिवसेना (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार – गुंगीचे औषध, व्हिडिओ काढुन ब्लॅकमेल – गुन्हा नोंद, राजकीय नेत्याच्या लॉजवर कांड

धाराशिव - समय सारथी  पश्चिम बंगालवरून कामासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला...

समिती गठीत, प्रकल्प अहवाल सादर करणार – तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत होणार

धाराशिव - समय सारथी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर महाराष्ट्र शासनास हस्तांतरीत करण्याच्या...

Page 9 of 157 1 8 9 10 157
error: Content is protected !!