समय सारथी

समय सारथी

3 जणांना अटक, परंडा ड्रग्ज तस्करीचे जाळे उघड, 4 आरोपी परंडा येथील, सोलापूर पोलिसांची कारवाई – पाठबळ कोणाचे, म्होरक्या कोण ? 

धाराशिव - समय सारथी  बार्शी येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात सोलापूर पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली असुन 2 आरोपी परंडा...

आत्महत्या – मराठा आरक्षणासाठी घेतला गळफास, चिट्ठी लिहून जीवन संपवले, धाराशिव जिल्ह्यातील दुःखद घटना 

धाराशिव - समय सारथी मराठा समाजाला आरक्षण नसल्याने उमरगा तालुक्यातीl  दाबका येथील 42 वर्षीय पदवीधर तरुण प्रशांत गोविंदराव पवार यांनी...

पोलिसांविरोधात आवाज उठवला, ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवले – फरार आरोपी मिटू ठाकुर, कोर्टात आरोप प्रत्यारोपाचा सामना

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात फरार आरोपी इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याच्या अटकपुर्व जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी पोलिस...

तुळजापुर ड्रग्ज प्रकरण – एका अर्जावर सुनावणी पुर्ण, सोमवारी निकाल तर 7 अर्जावर 24 एप्रिलला सुनावणी, पोलीस तपास व पुराव्यांची कोर्टात परीक्षा

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 2 फरार आरोपीच्या अटकपुर्व जामीन अर्जावर धाराशिव येथील जिल्हा व सत्र...

9 आरोपींच्या जामीन अर्जावर 19 एप्रिलला सुनावणी – 22 आरोपी फरार – तुळजापूर ड्रग्ज तस्करी, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 9 आरोपीनी जामिनासाठी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालययात अर्ज केला...

पोलिस कोठडी – बार्शी ड्रग्ज तस्करीत 2 आरोपी परंड्याचे, या मुद्यावर करणार तपास

धाराशिव - समय सारथी बार्शी येथील ड्रग्ज तस्करीतील 3 आरोपीना कोर्टाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, आरोपी असद हसन...

ड्रग्ज की युरिया, कॅल्शियम क्लोराईड ? – बार्शी प्रकरणात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला, फिल्ड टेस्ट कीटचा वापर – 3 जणांना अटक

धाराशिव - समय सारथी सोलापूर पोलिसांनी बार्शी येथे मोठी कारवाई करीत 20 ग्रॅम ड्रग्ज, गावठी पिस्टेलसह 3 जणांना अटक केली...

1 कोटी 10 लाखांची फसवणुक – धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवुन आर्थिक लुट, सायबर पोलिसात गुन्हा नोंद

धाराशिव - समय सारथी 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यात घडली असुन चोराखळी येथे धाराशिव कारखान्याचे...

ड्रग्जसह पिस्टल जप्त – बार्शी येथे 3 जणांना अटक, 2 जण परंडा येथील, मोठे रॅकेट उघड, कनेक्शन कुठे ?

धाराशिव - समय सारथी सोलापूर पोलिसांनी बार्शी येथे मोठी कारवाई करीत ड्रग्ज, गावठी पिस्टेलसह 3 जणांना अटक केली आहे. अटक...

मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार – पोलिसांवर दबाव, गुंडांना आश्रय – जनआंदोलन, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अवैध धंद्याचे ‘हब’ – ‘तो’कोण ?

धाराशिव - समय सारथी  गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहर आणि तालुक्यातही गुन्हेगारी घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असुन पोलिसांनी कारवाई...

Page 89 of 209 1 88 89 90 209
error: Content is protected !!