समय सारथी

समय सारथी

108 फुट ‘शिवभवानी’ शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड, 14 प्रतिकृती, तज्ज्ञ समितीची 22 सप्टेंबरला बैठक – आमदार राणाजगजीतसिंह पाटील 

धाराशिव - समय सारथी  कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प साकारण्यासाठी पाच प्रतिकृतींची...

दिशा व प्राधान्यक्रम ठरणार – तुळजापुर यात्रा मैदान जागा हडप प्रकरण, तत्कालीन राजकीय नेत्यांसह अधिकारी रडारवर 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर यात्रा मैदान जागा प्रकरणी दाखल चौकशी अहवालानुसार कारवाईची दिशा व जबाबदारी निश्चित करण्यासाठी 23 सप्टेंबरला...

महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा – पोलिस अधीक्षक रितु खोखर यांचा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव

धाराशिव - समय सारथी वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी बंद केल्यानंतर चोराखळी येथील महाकाली कला केंद्र...

धाडी, 5 कला केंद्रावर गुन्हा नोंद – धाराशिव पोलिसांची कारवाई, नियमांचा भंग – छमछम, पोलिस ऍकशन मोडवर

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद केल्यानंतर धाराशिव पोलिस ऍक्शन मोडवर...

अतिवृष्टी – शेतकरी हवालदील, पिकांचे नुकसान, मदतीची प्रतीक्षा , मांडल्या व्यथा

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे अतिवृष्टी झाली असुन शेतकरी हवालदील झाला आहे. लोहारा तालुक्यातील हिप्परगा सय्यद या गावात...

जलसमाधी उपोषण – पारगाव ते जनकापूर रस्ता प्रश्न, गावकरी मांजरा नदीत उतरले

धाराशिव - समय सारथी वाशी तालुक्यातील जनकपुर येथे अतिवृष्टी झाल्याने पारगाव ते जणकापूर रस्ता मांजरा नदीच्या पुराने रस्ता वाहून गेल्याने ...

आरक्षण – धाराशिव पंचायत समिती 8 पैकी 2 खुले तर 6 आरक्षीत, 4 महिला सभापती

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असुन जिल्ह्यातील 8 पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले...

अजित टिके यांची नागपूर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती

गुन्हे अन्वेषणातील कर्तृत्वाची दखल, मोठी जबाबदारी स्वीकारणार धाराशिव - समय सारथी  धाराशिवचे सुपुत्र आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणुन ओळख असलेले...

निर्णय – तुळजापुरातील बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी’ व ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

धाराशिव - समय सारथी तुळजापुर येथील मुख्य बसस्थानकाला "श्री तुळजाभवानी बसस्थानक" व नुतनीकरण करण्यात आलेल्या जुने बसस्थानकाला "छत्रपती संभाजी महाराज...

Page 8 of 175 1 7 8 9 175
error: Content is protected !!