समय सारथी

समय सारथी

लाच घेतल्याच्या आरोपातून रेशीम उद्योग सहाय्यक गंगावणे यांची निर्दोष मुक्तता – धाराशिव कोर्टाचा निर्णय 

धाराशिव - समय सर्थी  लाच घेतल्याच्या आरोपातुन रेशीम उद्योग सहाय्यक अधिकारी रत्नदिप भुजंगराव गंगावने यांची धाराशिव येथील विशेष सत्र न्यायाधिश...

मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी एक उच्च शिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कळंब तालुक्यातील देवळाली येथील...

जन आंदोलनाचा इशारा – 4 आरोपीना अटक करा, मकोका लावा – गंभीर आरोप, आजही ड्रग्जची विक्री सुरु, सुत्रधार मोकाट 

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करांवर कडक कारवाई करुन त्यांना अटक करावे अन्यथा तुळजापूरकर वासियाकडुन मोठे जनआंदोलन केले...

बैठक आज – ड्रग्ज प्रकरणी तुळजापुरकर एकत्र, तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ याला अटक करा, ते 4 आरोपी कोण ? अटक कधी ?

धाराशिव - समय सारथी  ड्रग्ज प्रकरणी तुळजापूर एकत्र झाले असुन सर्व पक्ष, व्यापारी, पुजारी व नागरिक यांच्या वतीने तुळजापूर येथे...

लक्षवेधी – स्वतंत्र गुन्हा नोंद करा, गाडी मालकाला आरोपी करा, तुळजापुर ड्रग्ज प्रकरण विधानसभेत गाजणार, आमदार कैलास पाटील आवाज उठवणार

धाराशिव - समय सारथी तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरण आता विधानसभेत गाजणार असुन आमदार कैलास पाटील हे यात आवाज...

वॉर रूममध्ये तुळजापुर ड्रग्स प्रकरण घ्या – खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, संसदेत मुद्दा मांडणार

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्स तस्करी रॅकेटचा तपास जलद गतीने व्हावा यासाठी धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री...

छावा – 15 मार्चला कावळेवाडीत दाखवला जाणार चित्रपट, सरपंच ऍड अजित खोत 

धाराशिव - समय सारथी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रक्षेपण उद्या 15 मार्च...

जेलमध्ये रवानगी – पिंटू मुळे व संतोष खोत याच्या बँक खात्याची माहिती मिळाली, आर्थिक व्यवहार व फायनासरवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य सुत्रधार सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू अप्पासाहेब मुळे व मुंबई...

साक्षीदार तपासण्यास परवानगी, डॉ पद्मसिंह पाटील यांना दिलासा – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात 17 मार्चला सुनावणी 

धाराशिव - समय सारथी कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह...

ते 4 आरोपी कोण ? नावे गोपनीय ठेवण्यात पोलिसांना यश, अटक कधी ?- तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 16 आरोपी, 2 फरार

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आजवर 16 आरोपी असुन त्यातील 10 जणांना अटक करण्यात आली असुन...

Page 36 of 142 1 35 36 37 142
error: Content is protected !!