समय सारथी

समय सारथी

आज युक्तीवाद – कै पवनराजे दुहेरी हत्याकांडात 2 सप्टेंबरला सुनावणी, आनंदीदेवी राजेनिंबाळकर मांडणार बाजु – मुद्याकडे लक्ष

धाराशिव - समय सारथी कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पवनराजे यांच्या पत्नी...

वॉटरप्रूफ डोम, भोजन व निवासाची व्यवस्था – मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी आमदार राणाजगजीतसिंह व मल्हार पाटील मैदानात

तेरणा बनला आधार - आरक्षण लढा सुरु असेपर्यंत राहणार पाठीशी, 5 हजार आंदोलकांच्या राहण्याची सोय धाराशिव - समय सारथी मराठा समाजाला...

संकल्प – एकही मराठा आंदोलक उपाशी नाही राहणार, आझाद मैदानाजवळ शिवसेनेचे सेंट्रल किचन – आमदार कैलास पाटील यांचा पुढाकार 

मुंबई  - समय सारथी  एकही मराठा आंदोलक उपाशी नाही राहणार असा संकल्प आमदार कैलास पाटील यांनी करीत आझाद मैदानाजवळ शिवसेनेने...

जबाबदारी – आरक्षण मिळेपर्यंत दररोज मुंबईत मराठा बांधवांची सेवा करण्याचा संकल्प – सावंत परिवाराचा पुढाकार

धाराशिव - समय सारथी  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद...

‘तेरणा’ ठरतोय आधार – मराठा आंदोलकांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली मदत – निवास, भोजन व्यवस्था 

धाराशिव - समय सारथी  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद...

‘ती’ 20 हजार रेनकोट मदत मी केली नाही – खासदार ओमराजे निंबाळकर यांची पोस्ट, मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा 

धाराशिव - समय सारथी  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांचे बेमुदत मुंबई येथील उपोषण सुरु...

धाराशिवचे सुप्रसिद्ध डॉ राधाकिसन भन्साळी यांचे निधन

धाराशिव - समय सारथी  धाराशिव शहरातील ज्येष्ठ डॉक्टर राधाकिसन कुंजुलालजी भन्साळी यांचे गुरुवारी २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री उशिरा वयाच्या...

ड्रग्ज तस्करी – 3 आरोपीना जामीन, 5 अर्जावर 29 ऑगस्टला सुनावणी, 4 आरोपी फरार, शोध सुरु 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नानासाहेब खुराडे, स्वराज उर्फ पिनू तेलंग...

अतिवृष्टीचा तडाखा – भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली नुकसानीची पाहणी

धाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत...

सीबीआयचा लेखी युक्तिवाद सादर – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, ‘या’ मुद्यावर भर – 2 सप्टेंबरला सुनावणी

खासदार ओमराजे निंबाळकर सुनावणीसाठी उपस्थितीत राहणार - कोर्टात लेखी म्हणणे सादर करणार धाराशिव - समय सारथी कै पवनराजे निंबाळकर व...

Page 16 of 175 1 15 16 17 175
error: Content is protected !!