समय सारथी

समय सारथी

विश्वस्ताचा VIP मोफत दर्शन कोटा बंद – तुळजाभवानी मंदीर संस्थानचा निर्णय, जाहीर प्रकटन, 26 मे पर्यंत सुचना – निशुल्क व 200 रुपये दराचे हे आहेत नियम 

धाराशिव - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दर्शन सुविधेसाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानने...

नाट्यमय घडामोडी – आत्मसमर्पणास आला अन निघुन गेला.. लाडोबा कोण ? ड्रग्ज तस्करीतील आरोपी थेट कोर्टात 

धाराशिव - समय सारथी  तुळजापूर ड्रग्ज तस्करीतील फरार आरोपी विनोद गंगणे हा गेल्या काही दिवसापुर्वी धाराशिव न्यायालयात 'आत्मसमर्पण' (सरेंडर) करण्यासाठी...

मटका माफिया – विनोद गंगणे, अमोल कुतवळसह 33 जण आरोपी, पोलिसांची मोठी कारवाई 

यांचा आदर करा,उपकृत भावना ठेवा - 2021 पासुनच्या बुकीचा पर्दाफाश, पुरावे हाती धाराशिव - समय सारथी  तुळजापूर येथे पोलिसांनी मोठी...

पोलीस कोठडी – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आबासाहेब पवार अटकेत, सेवन गटातील दुसरा आरोपी जाळ्यात, 19 जण फरार 

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांचा भाचा आबासाहेब पवार याला...

पोलिस कोठडी – ड्रग्ज गुन्ह्यात शरद जमदाडे अटकेत, कोर्टाकडुन दिलासा नाही – जोरदार युक्तिवाद, सेवन गटात खळबळ

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात भाजपचे कार्यकर्ते तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे यांना...

ड्रग्ज प्रकरण – माजी उपसभापती शरद जमदाडे अटकेत, सेवन गटातील पहिला आरोपी जाळ्यात – 7 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित

धाराशिव - समय सारथी तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली असुन ते सेवन...

अवैध अनधिकृत विना परवाना खत साठा, धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद

धाराशिव - समय सारथी  अवैध अनधिकृत विना परवाना खत साठा केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण...

भाजप धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता भाऊ कुलकर्णी यांची सार्थ निवड 

धाराशिव - समय सारथी  भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असुन प्रदेश निवडणुक अधिकारी आमदार चैनसुख...

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी (Border check post) लवकरच बंद होणार – परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची माहिती 

परिवहन विभागाकडून प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर मुंबई - समय सारथी केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व...

Page 14 of 140 1 13 14 15 140
error: Content is protected !!