लसीकरण मोहीम – संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुका
अडचण असल्यास संपर्क करण्याचे CEO डॉ विजयकुमार फड यांचे आवाहन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात 18 व 19 मी रोजी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी संपर्क अधिकारी यांच्या नेमणूक करण्यात आल्या असून काही अडचण किंवा शंका असल्यास या अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
*तालूका, लसीकरणाचे ठिकाण, लसीकरण केंद्र संपर्क अधिकाऱ्यांचे नाव व पद*
🟤
*उस्मानाबाद* 1, प्रा.आ.केंद्र *बेंबळी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र कणगरा • रुईभर, डॉ.एम.पी.मोरे 8668754231 पशुधन विकास अधिकारी, उस्मानाबाद,
उस्मानाबाद-2, प्रा.आ.केंद्र *ढोकी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र गोवर्धनवाडी • कसबे त.
• खामगाव • खेड • किनी
• रुईढोकी, श्री.कांबळे ए.बी. 7387225248 बाल विकास प्रकल्प अधिकारी,
उस्मानाबाद,
उस्मानाबाद-3, प्रा.आ.केंद्र *जागजी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र दाउतपूर • जागजी
• काजळा • पळसप • तेर , श्री.राठोड जे.जी. 8408090583 बाल विकास प्रकल्प अधिकारी, तेर ता.उस्मानाबाद,
उस्मानाबाद-4, प्रा.आ.केंद्र *केशेगाव* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र बामणी • बावी केशेगाव
• गौडगाव • केशेगाव खुर्द
• वडगाव शि., श्रीमती रोहिणी कुंभार 9822511417 गट शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद,
उस्मानाबाद-5, प्रा.आ.केंद्र *कोंड* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र आरणी • कोंड • येवती
• तावरजखेडा, डॉ.मेघा शिंदे, 8552999989 सहाय्यक भूवैज्ञानिक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उस्मानाबाद. ,
उस्मानाबाद-6, प्रा.आ.केंद्र *पाडोळी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र बोरखेडा • चिखली
• पाडोळी पी. • टाकळी , श्री.आर. ए. काळे 9284731090 अधिक्षक, शालेय पोषण आहार, पंचायत समिती उस्मानाबाद ,
उस्मानाबाद-7, प्रा.आ.केंद्र *पाटोदा* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र पाटोदा • ताकविकी
• भंडारी , डॉ.ढवळशंख आर.आर. 9423339025 पशुधन विकास अधिकारी (तांत्रिाक), उस्मानाबाद,
उस्मानाबाद-8, प्रा.आ.केंद्र *पोहणेर* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र आंबेजवळगा • चिलवडी
• घाटंग्री • कौडगाव • खानापूर
• पोहनेर • सोनेगाव , श्री.बी.आर. राऊत 9422962303 कृषि अधिकारी, उस्मानाबाद,
उस्मानाबाद-9, प्रा.आ.केंद्र *समुद्रवाणी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र दारफळ • कामेगाव
• सांजा • सारोळा • वाघोली, श्री.सुरेश तायडे, 9404531860 सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती उस्मानाबाद ,
उस्मानाबाद-10, प्रा.आ.केंद्र *येडशी* ता.उस्मानाबाद
• उपकेंद्र आळणी • जवळे दु.
• कुमाळवाडी • शिंगोली • उपळा
• येडशी, श्री. सर्जे एच.जी. 9423297279 उपविभागीय अभियंता (यां.)
ग्रा.पा.पु. उपविभागीय यांत्रिकी, उस्मानाबाद. ,
🟠
*तुळजापूर* 1, प्रा.आ.केंद्र *अणदुर* ता.तुळजापूर
• उपकेंद्र आरळी बु. • इटकळ
• केशेगाव अणदूर • खुदावाडी
• उमरगा चिवरी , डॉ.एम.ए. सादगिरे 7887734782 पशुधन विकास अधिकारी, तुळजापूर,
तुळजापूर-2, प्रा.आ.केंद्र *जळकोट* ता.तुळजापूर
• उपकेंद्र हंगरगा नळ • जळकोट
• नंदगाव • सलगरा मड्डी
, श्री.एस.डी. हावळे, 9767557167 बाल विकास प्रकल्प अधिकारी, तुळजापूर.,
तुळजापूर-3, प्रा.आ.केंद्र *काटगाव* ता.तुळजापूर
• उपकेंद्र देवकुरळी • काटगाव
• खडकी • पिंपळा खु. , श्री.अर्जुन जाधव, 8830680004 , 9422963190 गट शिक्षणाधिकारी, तुळजापूर,
तुळजापूर-4, प्रा.आ.केंद्र *मंगरूळ* ता.तुळजापूर
• उपकेंद्र अपसिंगा • बोरी
• चिंचोली • कुंभारी • मंगरूळ टी.
• सिंदफळ • तिर्थ खुर्द , श्री.सरवदे एम.एम. 9890211939 उपविभागीय अभियंता (ग्रा.पा.पु.), उपविभाग तुळजापूर ,
तुळजापूर-5, प्रा.आ.केंद्र *नळदुर्ग* ता.तुळजापूर
• उपकेंद्र चिकुंद्रा • होर्टी • शहापूर , श्री. जी.एस.होळकर 7020414904 उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभाग तुळजापूर ,
तुळजापूर-6, प्रा.आ.केंद्र *सलगरा दि.* ता.तुळजापूर
• उपकेंद्र बारूळ • देवसिंगा तु.
• करकंब , श्री.एस.एम. पिंपरकर 9503544682 कृषि अधिकारी, तुळजापूर,
तुळजापूर-7, प्रा.आ.केंद्र *सावरगाव* ता.तुळजापूर
• उपकेंद्र गवळेवाडी • जळकोटवाडी
• काटी • माळुंब्रा • मसला खू.
• तामलवाडी, श्री.ए.पी. काळे 9403925026 कृषि अधिकारी, तुळजापूर,
🟣
*उमरगा* 1, प्रा.आ.केंद्र *आलूर* ता.उमरगा
• उपकेंद्र आलूर • बेळंब • कदेर
• केसरजवळगा , श्री.अमित कदम 9156230290 सहाय्यक गट विकास अधिकारी,
पंचायत समिती उमरगा,
उमरगा-2, प्रा.आ.केंद्र *डिग्गी* ता.उमरगा
• उपकेंद्र औराद • चिंचोली जे.
• डिग्गी • गुंजोटी • कसगी, श्री.डी.के. वाघ, 9764597030 बाल विकास प्रकल्प अधिकारी,
उमरगा,
उमरगा-3, प्रा.आ.केंद्र *मुळज* ता.उमरगा
• हिप्परगा रवा • मळगी • मुळज
• तलमोड • तुरोरी , श्रीम.एम.एम. जाधव, 9766821174 बाल विकास प्रकल्प अधिकारी,
मुरूम ता.उमरगा,
उमरगा-4, प्रा.आ.केंद्र *नाईचाकूर* ता.उमरगा
• उपकेंद्र एकूरगा • गुगळगाव
• कवठा • माडज • नाईचाकूर
• पेठसांगवी • त्रिकोळी, श्री.शिवकुमार बिराजदार 7588610727 गट शिक्षणाधिकारी, उमरगा ,
उमरगा-5, प्रा.आ.केंद्र *येणेगुर* ता.उमरगा
• बलसूर • चिंचोली बु. • डाळींब
• जकेकूर • कलदेव निंबाळा
• कोराळ • तुगाव • येणेगुर, श्री.व्ही.जी. चिटगोपकर 9403702913 उप अभियंता (बांध.),
उप विभाग उमरगा,
🔵
*लोहारा* 1, प्रा.आ.केंद्र *आष्टा कासार* ता.लोहारा
• उपकेंद्र आचलेर • आष्टा कासार
• दस्तपूर , डॉ.एच.व्ही. जगताप 7057558460 पशुधन विकास अधिकारी, लोहारा,
लोहारा-2, प्रा.आ.केंद्र *जेवळी* ता.लोहारा
• उपकेंद्र जेवळी • पंढरी विलासपूर
• वडगाव , श्रीमती टी.एच. सय्यदा, 7385616147 गट शिक्षणाधिकारी, लोहारा,
लोहारा-3, प्रा.आ.केंद्र *कानेगाव* ता.लोहारा
• उपकेंद्र भातगळी • हिप्परगा रवा
• कानेगाव • कास्ती बु. • लोहारा खुर्द • मार्डी , श्री.पी.व्ही. पाटील, 9403944429 उपविभागीय अभियंता (ग्रा.पा.पु.), उप विभाग लोहारा.,
लोहारा-4, प्रा.आ.केंद्र *माकणी* ता.लोहारा
• उपकेंद्र धानुरी • होळी • माकणी
• साळेगाव • तावशीगड • तोरंबा
• उपकेंद्र उदतपूर, श्री.एन.एन.मुळे 9421448811 कृषि अधिकारी, लोहारा,
🟢
*कळंब* 1, प्रा.आ.केंद्र *दहिफळ* ता.कळंब
• उपकेंद्र दहिफळ • गौर
• वडगाव जे. , डॉ.व्ही.आर. देशमुख 7020436770 पशुधन विकास अधिकारी,
कळंब,
कळंब-2, प्रा.आ.केंद्र *इटकूर*
• उपकेंद्र आंदोरा • हासेगाव केज
• पाथर्डी • वाकडी केज, श्री.एम.व्ही. चव्हाण 9421027424 कृषि अधिकारी, कळंब,
कळंब-3, प्रा.आ.केंद्र *मंगरूळ का.* ता.कळंब
• उपकेंद्र भाटशिरपूरा • देवळाली
• गौरंगाव • गोविंदपूर • जवळा खु.
• करंजकल्ला • मंगरुळ, व्ही.व्ही. अंधारी 8208583051 कृषि अधिकारी, कळंब
कळंब-4, प्रा.आ.केंद्र *मोहा* ता.कळंब
• उपकेंद्र बोर्डा • खामसवाडी
• मस्सा खं. • मोहा, श्रीमती सांगळे व्ही.व्ही. 8421216106 बाल विकास प्रकल्प अधिकारी, कळंब,
कळंब-5, प्रा.आ.केंद्र *शिराढोण* ता.कळंब
• उपकेंद्र घारगाव • हासेगाव शि.
• जायफळ • कोथळा • लोहटा पू.
• पाडोळी शि. • पिंप्री शि. • वाठवडा, श्री.परमेश्वर भारती 7972824761 गट शिक्षणाधिकारी, कळंब,
कळंब-6, प्रा.आ.केंद्र *येरमाळा* ता.कळंब
• उपकेंद्र पानगाव • चोराखळी
• रत्नापूर, डॉ. पी.एस. जाधव 9403694114
तालुका आरोग्य अधिकारी, कळंब,
🟡
*वाशी* 1, प्रा.आ.केंद्र *पारा* ता.वाशी
• उपकेंद्र लाखनगाव • मांडवा
• पारा • पिंपळगाव लिंगी
• सारोळा म., डॉ.डी.टी. बाबर 7972960804 , 7758096529 पशुधन विकास अधिकारी, वाशी.,
वाशी-2, प्रा.आ.केंद्र **पारगाव* ता.वाशी
• उपकेंद्र घाटपिंप्रि • विजोरा
• पारगाव • पिंपळगाव खु.
• सरमकुंडी • शेंडी , श्री.मुंढे एस.यु., 9422497994 बाल विकास प्रकल्प अधिकारी,
वाशी,
वाशी-3, प्रा.आ.केंद्र *तेरखेडा* ता.वाशी
• उपकेंद्र बावी पारा • गोजवाडा
• कडकनाथवाडी • तेरखेडा
• इंदापूर • कन्हेरी , श्री.बी.ए. राठोड, 9422934044 कृषि अधिकारी, पंचायत समिती वाशी,
🔴
*भूम* 1, प्रा.आ.केंद्र *अंबी* ता.भुम
•उपकेंद्र अंबी
• अंतरवली • वडगाव नळी, श्री.ए.टी. चव्हाण, 9922334654 बाल विकास प्रकल्प अधिकारी, भूम,
भूम-2, प्रा.आ.केंद्र *ईट* ता.भुम
• उपकेंद्र गिरवली • पखरुड
• सुकटा, डॉ.डी.के. इंगोले, 9921960824 पशुधन विकास अधिकारी, भूम,
भूम-3, प्रा.आ.केंद्र *मानकेश्वर* ता.भुम
•उपकेंद्र आरसोळी • आष्टा
• देवळाली • मानकेश्वर, श्री. सुनिल गायकवाड 9923103411 गट शिक्षण अधिकारी, भुम,
भूम-4, प्रा.आ.केंद्र *पाथ्रुड* ता.भुम
• उपकेंद्र दुधोडी • जांब
• उपकेंद्र पाथ्रुड • वरुड, श्री.एस.सी. लांडे 9423342277 उपविभागीय अभियंता (ग्रा.पा.पु),
उप विभाग, भुम ,
भूम-5, प्रा.आ.केंद्र वालवड ता.भुम
• उपकेंद्र चिंचपूर • हाडोंग्री
• इडा • पाटसांगवी • वालवड, श्री.ए.ए. अंबुरे 9404161999 कृषि अधिकारी भूम,
🟤
*परंडा* 1, प्रा.आ.केंद्र *आनाळा* ता.परंडा
• उपकेंद्र डोंजा • कंडारी
• कुक्कडगांव • पाचपिंपळा
• पिस्तमवाडी • सोनारी , डॉ.एस.एन.जाधव 7666085929 पशुधन विकास अधिकारी, परंडा,
परंडा-2, प्रा.आ.केंद्र *आसू* ता.परंडा
• उपकेंद्र आसू • लोनी • नालगाव
• शिराळा, श्री.गायके एन.डी. 9665782879 बाल विकास प्रकल्प अधिकारी, परंडा,
परंडा-3, प्रा.आ.केंद्र *जवळा नि.* ता.परंडा
• उपकेंद्र खासापूरी • शिरसाव
• वाकडी , डॉ.झेड एन. सय्यद, 8329925477 , 9422742769 तालुका आरोग्य अधिकारी
परंडा,
परंडा-4, प्रा.आ.केंद्र *शेळगाव* ता.परंडा
• उपकेंद्र चिंचपूर बू. • इगोंदा
• शेळगाव • ताकमोडवाडी
• तांदूळवाडी • वाटेफळ , श्रीमती अनिता जगदाळे, 9403394449 8208380681 गट शिक्षणाधिकारी, परंडा,
*18 मे व 19 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहीम*
*’यांना’ मिळणार कोविशिल्डचा पहिला व कोवक्सिनचा दुसरा डोस*
*70 लसीकरण केंद्रावर 24 हजार 750 डोसचे नियोजन*
http://www.samaysarathi.com/2021/05/Vaccination-campaign-18may-at-osmanabad.html