Month: November 2025

आज सुनावणी – 140 कोटी रस्ते निविदा प्रकरण उच्च न्यायालयात, आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचा ‘लाडका ठेकेदार’ कोर्टात – हे पाप कोणाचे ? 

धाराशिव - समय सारथी धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेश स्थगितीचा मुद्दा छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ...

निवडणुक स्थगित – राज्य निवडणुक आयोगाचे आदेश, धाराशिव नगर परिषदेबाबत आदेश, या जागांची निवडणुक स्थगित

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागासह राज्यातील काही नगर परिषदेतील जागांची निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली ...

तरंगते कारंजे गायब – हाच विकासाचा पॅटर्न, कारंजे कोणी पाहिले का ? लाखो रुपये पाण्यात बुडवले, पर्यटनाच्या नावाखाली विकास 

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला असुन अनेक संकल्पना मांडून जनतेला ...

युक्तिवाद पुर्ण – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने मांडली बाजु – 8 डिसेंबरला पुढील सुनावणी 

डॉ पाटील निर्दोष, आरोप चुकीचे - माफीचा साक्षीदार विश्वासहार्य नाही, कोर्टात पुरावे मांडले धाराशिव - समय सारथी कै पवनराजे निंबाळकर व ...

आदेश – योग्य नगराध्यक्ष निवडा – व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराने तुळजापुर बदनाम

मार्मिक - राजसत्ता दिशाहीन होते तेव्हा धर्मसत्तेचा हस्तक्षेप, भाजपने उमेदवारी दिली नाही धाराशिव - समय सारथी योग्य नगराध्यक्ष निवडा असे ...

स्थगिती सरकार – उद्यान व आठवडी बाजाराच्या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती – अन्नात विष ? घाणीचे साम्राज्य, भकासपणा नागरिकांचे हाल – मतदानापुर्वी इथे एकदा जावाचं

धाराशिव - समय सारथी  धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर विकास, विविध कामे करण्याची स्वप्ने नागरिकांना दाखवली जात आहेत. सत्ताधारी भाजप ...

बायोमायनिंग प्रकल्प घोटाळा – थर्ड पार्टी ऑडिट होईना, दीड वर्षांपासुन अहवाल येईना – धाराशिव नगर परिषद

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदे अंतर्गत झालेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी त्रयस्थ तांत्रिक तपासणी अहवाल अद्याप समोर आलेला नसुन ...

आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा – धाराशिव नगर परिषदेतील संचिका सापडेना, विशेष लेखापरीक्षण रखडले 

धाराशिव - समय सारथी तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, वसुधा फड व सूरज बोर्डे धाराशिव यांनी त्यांच्या कार्यरत कालावधीमध्ये झालेल्या गैरव्यवराबाबत ...

पालकमंत्री सरनाईक घेणार पदाधिकारी मेळावा – भुमिकेकडे लक्ष, भाजप सेना युती तुटली

धाराशिव - समय सारथी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक 22 नोव्हेंबर रोजी शनिवारी धाराशिव येथे "धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका" अनुषंगाने ...

पाठीत खंजीर खुपसला, धोका देऊन फसविले – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा आरोप

धाराशिव - समय सारथी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी युती करू असे सांगितले व बोलणीमध्ये गुंतवुन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ...

Page 2 of 7 1 2 3 7
error: Content is protected !!