Month: July 2025

सराफ व्यवसायिकाला लुटणारे 3 दरोडेखोर अटकेत – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धाराशिव - समय सारथी परंडा शहरातील सराफ व्यवसायिकाला लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत जवळपास ...

खून प्रकरणातील आरोपी 24 तासात जेरबंद – उमरगा पोलिसांची कारवाई, प्रेमसंबंधातून गळा दाबून खून

उमरगा - समय सारथी  उमरगा शहरातील पतंगे रोडवरील मोमीन मशीद परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी एका ...

प्रेमात धोका, मोबाईलवर स्टेटस – अमानुष मारहाण, गुन्हा नोंद, धाराशिव जिल्ह्यातील घटना 

धाराशिव - समय सारथी  प्रेमात धोका दिल्याने एका तरुणाने मोबाईलवर स्टेट्स ठेवल्याने अमानुष बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ...

जागर फाउंडेशनचा उपक्रम : 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, 51 गुणवंतांचा गौरव

धाराशिव  जागर फाउंडेशन धाराशिवतर्फे मागील 14 वर्षांपासून सलगपणे राबवण्यात येणाऱ्या शालेय साहित्य वाटप उपक्रमांतर्गत यावर्षीही 100 पेक्षा अधिक होतकरू व ...

पंचायत समिती निवडणुक – धाराशिव जिल्ह्यात 110 गण, प्रारूप प्रभाग रचना जाहिर – 21 जुलैपर्यंत आक्षेप

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना ...

जिल्हा परिषद निवडणुक – धाराशिव जिल्ह्यात 55 गट , प्रारूप प्रभाग रचना अधिसुचना जाहिर, असा आहे कार्यक्रम

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जाहिर केली असुन ...

लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा, महसूल मंत्र्यासोबत बैठक – आमदार कैलास पाटील यांची माहिती

धाराशिव - समय सारथी कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता ...

हरीत धाराशिव अभियान, वृक्ष लागवड सृष्टीचा सोहळा – 15 लाख वृक्ष लागवड व संवर्धन, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा संकल्प

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्षांचे प्रमाण वाढावे, जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखता यावा ...

वृक्ष लागवड व संवर्धन मोहिम – क्यू आर कोड,वृक्ष मित्र संकल्पना – 19 जुलैला धाराशिव जिल्ह्यात जागतिक रेकॉर्ड होणार

धाराशिव - समय सारथी पर्यावरण संरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन मोहिम राबविण्यात येणार असुन 19 जुलैला धाराशिव जिल्ह्यात वृक्ष ...

आक्रमक भुमिका, जिल्हाधिकारी दालनात ठिय्या – गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, मूक मोर्चा 

धाराशिव - समय सारथी  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवकरांच्या ...

Page 2 of 6 1 2 3 6
error: Content is protected !!