Month: January 2025

23 जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी – विभागीय आयुक्ताना प्रस्ताव सादर करण्याचे महसुल मंत्र्यांचे आदेश

मुंबई - समय सारथी  राज्यातील 23 मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु असुन याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...

उच्च न्यायालयाचे आदेश – तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळवीण्याच्या परवानगीचा अर्ज फेटाळला 

धाराशिव - समय सारथी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोने व 2 हजार 570 किलो चांदी वितळवण्याच्या परवानगीचा ...

गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड – 81 किलो गांजासह 2 आरोपी अटकेत, धाराशिव पोलिसांची कारवाई

धाराशिव - समय सारथी अमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी जाळ्यात अडकली असुन 16 लाख रुपयांचा 81 किलो गांजासह 2 आरोपीना ...

बोगस बिले काढल्याची तक्रार – मुख्याधिकारी फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, माजी राज्यमंत्री सुरेश धस 

बोगस बिले प्रकरणी चौकशीला सुरुवात – मुख्याधिकारी फड यांच्याकडुन कागदपत्रे मागितली, आमदार धस यांची तक्रार 

धाराशिव - समय सारथी धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिले प्रकरणी आरोपांच्या चौकशीला सुरुवात झाली असुन मुख्याधिकारी वसुधा फड यांना लेखी ...

लाचेच्या आरोपातुन पीएसआयची निर्दोष मुक्तता – धाराशिव कोर्टाचा निकाल

धाराशिव - समय सारथी लाच घेतल्याच्या आरोपातुन बेंबळी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीएसआय योगेश पवार यांची धाराशिव येथील न्यायालयाने पुराव्या अभावी ...

जिल्हा परिषदेची वेबसाईट तयार, नागरिकांची होणार सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार उदघाटन

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या संकल्पनेतुन व पुढाकारातून जिल्हा परिषदेची वेबसाईट ...

जिल्हा नियोजन समितीची 26 जानेवारीला बैठक – 265 कोटींचा शिल्लक, निधी व टक्केवारीवर दलालांचा डोळा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर आव्हाने

धाराशिव - समय सारथी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 ...

अण्णा हजारे हत्येची सुपारी व कट प्रकरण – कोर्टात तारीख पे तारीख, 10 वर्षाने दोषारोप – डॉ पद्मसिंह पाटलांसह 3 जण आरोपी, 15 वर्ष उलटले

एका आरोपी हजर होईना, लातुर कोर्टाचे अटक वॉरंट जारी धाराशिव - समय सारथी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी ...

जिल्हा नियोजन समितीची 26 जानेवारीला बैठक – 265 कोटींचा निधी शिल्लक – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भुमीकेकडे लक्ष

धाराशिव - समय सारथी  राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक 26 ...

कारवाईचा दणका – उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे अखेर निलंबन, राज्य सरकारचा निर्णय

मॅट कोर्टाचे आदेश – डव्हळे यांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार, 3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

धाराशिव - समय सारथी  उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांना निलंबन प्रकरणात दिलासा देण्यास मॅट कोर्टाने नकार दिला असुन या प्रकरणाची ...

Page 2 of 6 1 2 3 6
error: Content is protected !!