Month: September 2021

उस्मानाबाद जिल्हयातील 89 योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर – पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साडेचौदा कोटी मंजूर , जिल्हयातील 2139 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणारउस्मानाबाद - समय सारथीराज्यातील पूर्ण झालेल्या जलसंधारण योजनांपैकी ...

2 वर्ष झाले तरी जलजीवन मिशनची गती कमी – राज्यमंत्री बनसोडे यांनी व्यक्त केली नाराजी

शौचालयाचा वापर होतो का ? पाणंदमुक्तीसाठी कारवाईची मोहीम राबवा - खासदार ओमराजेलोकप्रतिनिधीनी व्यक्त केली बैठकीत नाराजी, अनेक कामे अपुर्णउस्मानाबाद - ...

शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या , ई पीक पाहणी ऐवजी मदत करा

उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 51 टक्के पीक कर्ज वाटप तर तात्काळ पंचनामे कराभाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांची मागणीउस्मानाबाद - ...

रोचकरी यांच्या अडचणीत वाढ – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले चौकशीचे आदेश

त्रिसदस्यीय समिती गठीत - बस स्थानकसमोरील कॉम्प्लेक्स व आंबेडकर चौकसमोरील जागेचे प्रकरणउस्मानाबाद - समय सारथी तुळजापूर येथील देवानंद रोचकरी बंधु यांच्या ...

बनावट सोने तारण करून फसवणुक – आरोपींना पोलिसांनी केली अटक

तुळजापूर - समय सारथीबँकेत बनावट सोने तारण ठेवून फसवणुक करण्याऱ्या आरोपींच्या तुळजापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपींना अटक केली आहे.तुळजापूर ...

यशस्वी वाटचाल – श्री सिध्दीविनायक अग्रीटेक इंडस्ट्रीजचा रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद येथील सिद्धिविनायक परिवार व उद्योग समुहाने यशस्वी वाटचाल करीत तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक ...

अवैध बायोडिझेल विक्री – महसुल व पोलीस विभागाच्या संयुक्त धाडी

राष्ट्रीय महामार्गवरील धाबे हॉटेल बनले विक्रीचे अड्डे - सर्वत्र कारवाई होणार का ? एकट्या जळकोट येथे 5 ठिकाणी विक्री, 13 लाखांचा ...

जामीन फेटाळला – तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण

देवानंद रोचकरी बंधुचा जामीन उस्मानाबाद जिल्हा कोर्टाने फेटाळला उस्मानाबाद - समय सारथीतुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप केल्याप्रकरणी आरोपी देवानंद रोचकरी ...

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली, निवा जैन नुतन पोलीस अधिक्षिका

उस्मानाबाद पोलीस दलातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्याउस्मानाबाद - समय सारथीराज्यातील पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी यांच्या बदल्या झाल्या असून उस्मानाबादचे पोलीस ...

दणका – उमरगा नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्यावर अपात्रतेची कारवाई तर 6 वर्ष निवडणूक बंदी

करोडो रुपयांचा घोटाळा, मनमानी कारभार भोवला - नगर विकास खात्याचे आदेश गैरकारभार उघड, नगराध्यक्षावर फौजदारी गुन्हे दाखल होणार की महाविकास ...

Page 5 of 6 1 4 5 6
error: Content is protected !!