Month: September 2021

शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत नेमके काय केले आहे ? 3 आमदार तर 1 खासदार

७ दिवसांत सकारात्मक कृती दाखवा अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हा बंदी - भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा इशाराउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद ...

तुळजाभवानी देवीच्या जिजाऊ महाद्वारसमोर प्रति तुळजाभवानीची स्थापना करून लूट

आशीर्वाद कोणाचा ? फौजदारी कारवाई होणार का ? सीसीटीव्ही असताना श्रद्धेचा बाजार सुरूतुळजापूर - समय सारथी , कुमार नाईकवाडीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी ...

चिंताजनक – उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे जन्म दर प्रमाण घटले

आदिशक्ती कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या तुळजापूर तालुक्यात केवळ 887 मुलींचा जन्मदरउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण ( Sex ...

तुळजाभवानी नवरात्र काळात जिल्हा बंदी – सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार होणार मात्र भक्ताना प्रवेश नाही

उस्मानाबाद - समय सारथीमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने भक्ताविना साजरा होणार होणार असून नवरात्र काळात उस्मानाबाद ...

नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण

नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षण - अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयउस्मानाबाद - समय सारथीनागरी स्थानिक ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये रूपांतरण करणार

तीनही नदीवरील 24 ठिकाणांचे सर्वेक्षण - पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा निर्णयउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्हयातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये ...

खासदार साहेब आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला आहात : नितीन काळे

उस्मानाबाद - समय सारथीखासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम ...

गुन्हा नोंद होण्यापूर्वी एक शेवटची संधी – मोटार वाहन कायद्या अंतर्गतची प्रकरणांचा समावेश

प्रलंबीत खटले सामोपचाराने मिटवावेत - प्रमुख जिल्हा न्यायाधीश पेठकर यांचे आवाहन25 सप्टेंबरला उस्मानाबाद जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन, 15 हजार प्रकरणे तडजोडीसाठी ...

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – वॉर्ड की प्रभाग ठरले तर आरक्षणासंदर्भात अधिनियम दुरुस्ती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - वॉर्ड ऐवजी आता प्रभाग रचना कायम तर आरक्षणासंदर्भात अधिनियम दुरुस्तीउस्मानाबाद - समय सारथी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज ...

मोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर

शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप , हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही खासदार ओमराजेची टीकाउस्मानाबाद - समय ...

Page 3 of 6 1 2 3 4 6
error: Content is protected !!