Month: August 2021

तर्कवितर्क – फौजदारी स्वरूपाच्या शिफारशीत मंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का ?

मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण - नगर विकास मंत्र्यांची केवळ एका मुद्याला स्थगिती3 दिवसात अहवाल शासनास सादर करा - जिल्हाधिकारी कौस्तुभ ...

उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांना अखेर जामीन मंजुर

उस्मानाबाद - समय सारथी भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्याप्रकरणी भूम न्यायालयाने ...

प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण – जिल्हाधिकारी यांचे आदेशाला नगर विकास मंत्र्यांकडून स्थगिती

' बाप म्हणतात तुळजापूरचा ' सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचा आनंदोत्सवतालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 गावात कोरोनाचा उद्रेक – आज नवीन 105 रुग्ण

कुभेंजा व मात्रेवाडीत रुग्ण वाढले - कोरोना पॉझिटिव्हीटी दर 5.72 टक्केउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यासाठी गेल्या 4 दिवसापासून धोक्याची घंटा ...

जिल्हा वार्षिक योजनेसाठी 280 कोटीं मंजुर – मार्गदर्शक सूचनांचे पालन करा

प्राधान्यक्रम ठरवत “होमवर्क” करा, जिल्ह्याच्या विकासास मदत होईल - जिल्हाधिकारी दिवेगावकर उस्मानाबाद - समय सारथीजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 2021-22 साठी ...

आलुरे गुरुजी यांचे दुःखद निधन

उस्मानाबाद - समय सारथीतुळजापूर तालुक्याचे माजी आमदार,शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता अल्पशा ...

जामीन अर्जावर आज सुनावणी – उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर लाच प्रकरण

उस्मानाबाद - समय सारथी भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह कोतवाल विलास जानकर यांना वाळू माफियाकडुन लाच घेतल्याप्रकरणी जामीन अर्जावर ...

Page 5 of 5 1 4 5
error: Content is protected !!