Month: August 2021

हैदराबाद मुक्तीसंग्रामचा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद - समय सारथीविद्यार्थ्याना समजेल अशा भाषेतील हैदराबाद मुक्तीसंग्रामचा अभ्यासक्रम स्वरूपातील ग्रंथाची निर्मिती,या मुक्तीसंग्रामाच्या आठवणींवर आधारित स्वातंत्र्य संग्रामाबाबतच्या आठवणींचे दृकश्राव्य ...

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – उमेश खोसे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

51 ऑफलाईन अँप्सची निर्मिती - मराठवाड्यातून एकमेव शिक्षकाची निवडउस्मानाबाद - समय सारथीजिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर ...

मंत्रालय ठरले केंद्रबिंदू , मंत्रालय प्रेम ठरले घातक , अशी झाली रोचकरी यांना अटक कारवाई

भूमाफिया , सावकारकी, हद्दपारीसह शिक्षा - देवानंद रोचकरी यांच्या गुन्ह्यांचा मोठा इतिहासमंत्रालयातुन स्थगिती आणि शेवटी मंत्रालयातच अटक , पोलिसांसमोर अनेक ...

देवानंद रोचकरी यांना अखेर अटक – मंत्रालयातुन उस्मानाबाद पोलिसांनी केली अटक

उस्मानाबाद - समय सारथी मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून गेल्या 8 दिवसांपासून ...

मालेगावात पत्र्याच्या शेडमध्ये अनाधिकृत बायोडिझेल पंप – काँग्रेसच्या माजी आमदाराच्या भावाचा अवैध धंदा

नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई - मोठे रॅकेट समोर येणारनाशिक - समय सारथीनाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव येथे मोठी ...

देवानंद रोचकरी बंधू अद्याप फरार – तपास घेण्यासाठी पोलिसांची 2 पथके

गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी - जागा हडप करण्याची मालीका , हद्दपारीसह वर्षाची शिक्षाजुने बसस्थानक समोरील अतिक्रमण काढण्याची कदम यांची मंत्र्यांकडे मागणीउस्मानाबाद ...

राज्यमंत्री भरणे औकातीत राहून शब्द वापरा , हिम्मत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवा

शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा इशारा , महाविकास आघाडीत वाद पेटलाउस्मानाबाद - समय सारथीसोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर ...

पावसाने ओढ दिल्याने संयुक्त पीक पाहणीचे आदेश – पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद -समय सारथीशेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून पावसाने ओढ दिल्याने संयुक्त पीक पाहणीचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत.गेल्या तीन ...

उस्मानाबाद भुषण व कार्यगौरव पुरस्काराचा आज वितरण सोहळा

नगर परिषदेच्या वतीने होणार सत्कार , पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते वितरणउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने उस्मानाबाद जिल्याचे नाव लौकिक ...

ग्रंथालय इमारतीचे काम नऊ महिन्यात पूर्ण करा : पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद - समय सारथीजिल्हा ग्रंथालय इमारतीचे काम अतिशय दर्जेदार करण्यात यावे. आतील सुविधाही उत्तम गुणवतेच्या असल्या पाहिजे. या इमारतीचे बांधकाम ...

Page 3 of 5 1 2 3 4 5
error: Content is protected !!