Month: August 2021

रविवार केवळ 27 नवे रुग्ण – तब्बल 2 महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा दिवस हा चांगला ठरला असून तब्बल 2 महिन्यांनंतर रुग्ण संख्या 27 इतकी झाली आहे. ...

त्या व्हिडिओ चा रोचकरी यांच्याशी संबंध नाही , विरोधकांचे षडयंत्र

उस्मानाबाद - समय सारथीमंकावती तिर्थकुंड प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक केलेले देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी हे सध्या  ...

नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले – प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश

प्रत्येक प्रभागात एक सदस्य / नगरसेवक असणार - राज्य निवडणूक आयोगउस्मानाबाद - समय सारथीनगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून डिसेंबर ...

शिवसैनिक बाळासाहेब देशमुख यांचे निधन – शहराध्यक्ष संजय मुंडे सुरक्षीत

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागात झालेल्या भीषण अपघातात शिवसैनिक बाळासाहेब देशमुख हे जागीच ठार झाले असून या अपघातात ...

देवानंद रोचकरी बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी , रोचकरीवर 35 गंभीर गुन्हे नोंद

चालढकल - पोलीस प्रशासनाला नगर परिषद सहकार्य करेना, पोलिसांची मोठी कसरतउस्मानाबाद - समय सारथीमंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी व ...

बाळासाहेब रोचकरी यांना अटक , आज रोचकरी बंधूंना कोर्टात हजर केले जाणार

देवानंद रोचकरी यांचा आमदार निवासात मुक्काम , आश्रय देणारा आमदार कोण ? अनेक मंत्री व अधिकारी यांच्या गाठीभेटी उस्मानाबाद - समय ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक

उस्मानाबाद - समय सारथीराष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पारडी ...

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार – 27 सप्टेंबरपासुन प्रारूप याद्या सादर करण्याचे आदेश

उस्मानाबाद - समय सारथीराज्यातील स्थगिती मिळालेल्या 16 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. कोरोनामुळे निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय सहकार ...

पूरग्रस्तांना तुळजाभवानी देवीच्या साड्यांची मदत पाठविण्यात येणार

मंदिर संस्थान समितीच्या निर्णयाबद्दल पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडून अभिनंदनउस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना 15 ऑगस्ट 2021 रोजी पालकमंत्री ...

Page 2 of 5 1 2 3 5
error: Content is protected !!