Month: June 2020

तुळजापूर शहरातील एकाचा मृत्यू – ७ नवे रुग्ण

उस्मानाबाद - समय सारथीजिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ७ रुग्ण सापडले आहेत तर एका तुळजापूर शहरातील कोरोनाग्रस्त ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उस्मानाबाद ...

शनिवारी कोरोनाचे ८ रुग्ण – धोका वाढला  तुळजापूर तालुका हॉटस्पॉट तर एमआयडीसीत २ रुग्ण 

उस्मानाबाद:- समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८ रुग्ण सापडले असून कोरोनाने २०० चा आकडा पार केला आहे. शनिवारी सापडलेल्या ८ ...

दलित वस्ती घोटाळा – मस्के, मोरेसह ४ ठेकेदारांवर गुन्हा नोंद- ९ कोटी ५१ लाखांच्या अपहार प्रकरणी ४ स्वतंत्र गुन्हे ६ आरोपी 

 ९ कोटी ५१ लाखांच्या अपहार प्रकरणी ४ स्वतंत्र गुन्हे ६ आरोपी , उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानंतर कारवाई उस्मानाबाद - ...

कोरोनाचे औषध औरंगाबाद येथे दाखल

औरंगाबाद - समय सारथी एकीकडे संपूर्ण जग हे कोरोनामुळे त्रस्त असताना मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. फेबिफ्लू हे कोरोनावरील प्रभावी औषध ...

कोरोनाग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यचा मृत्यू ,२४ तासात कोरोनाचे २ बळी

 उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील एका 54 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे सोलापूर येथे उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू ...

ऑक्सीजन पार्क – उस्मानाबादेत ९१ हजार झाडे बहरली ; वनराईने परिसर नटला

    जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांचा पुढाकार , पडिक जागेत श्रमदानातून वृक्ष लागवड व संगोपनउस्मानाबाद - समय सारथी  'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे' ...

तुळजापूर तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण – उस्मानाबाद @ 175

 उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 7 रुग्ण सापडले असून ते सर्व तुळजापूर तालुक्यातील आहेत.2  रुग्ण हे बोळेगाव येथील ...

केंद्रीय भांडार चेक प्रकरण – चौकशीला सुरुवात,नोटिसा जारी

  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे करणार चौकशी, 26 जुनला सुनावणी - तक्रारदार अविनाश गडदे यांना पुरावे सादर करण्याचे आदेशउस्मानाबाद - समय ...

तुळजापूर तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण – उस्मानाबाद @ 165

   उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ५ रुग्ण सापडले असून   ते सर्व तुळजापूर तालुक्यातील आहेत.३  रुग्ण हे सलगरा ...

डी सी अजमेरा इन्फ्रा कंपनीला १५ कोटींच्या दंडाची नोटीस खेड येथील खदानीत २६ हजार ९०९ ब्रास अवैध उत्खनन कळंब प्रकरणातील १० कोटींची वसुली थकीत

  उस्मानाबाद - समय सारथी उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील खदानीत तब्बल २६ हजार ९०९ ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी प्रसिद्ध ठेकेदार  ...

Page 1 of 4 1 2 4
error: Content is protected !!