Month: May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २ नवे रुग्ण – १० अहवाल प्रलंबित

 उस्मानाबाद - समय सारथी उस्मानाबाद जिल्ह्यातील २ जणांचे कोरोना स्वॅब हे पॉझिटिव्ह आले असून नळदुर्ग येथील एका ५० वर्षीय महिलेचा तर उस्मानाबाद तालुक्यातील ...

कार्य शिवसेनेचे – मदत नव्हे कर्तव्य उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 25 हजार नागरिकांना देणार शक्तिवर्धक गोळ्या

      शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तथा पर्यटनमंत्री आदीत्य ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे अर्सेनिक अल्बम- 30 ...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना चे नवे 7 रुग्ण एकूण 71

    उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज  7 रुग्ण सापडले असून उमरगा येथील 1, कळंब तालुक्यातील 5 व उस्मानाबाद तालुक्यातील ...

उस्मानाबाद जिल्ह्यात नवे 9 रुग्ण उस्मानाबाद शहरातील ७ तर उमरगा येथील २ रुग्ण

   उस्मानाबाद शहरातील ७ तर उमरगा येथील २ रुग्ण उस्मानाबाद - समय सारथी  उस्मानाबाद शहरासाठी आजचा दिवस हा धक्कादायक ठरला असून शहरातील ७ ...

*कोरोनाचे 2 नवे रुग्ण @ मुरूम व शिराढोण* *उस्मानाबाद जिल्ह्याची रुग्ण संख्या 29, 5 जण बरे तर 24 जणांवर उपचार*

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 29 झाली असून ...

धोका वाढला – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण

उस्मानाबाद - समय सारथीउस्मानाबाद जिल्ह्यासाठी गुरुवारचा दिवस हा घातक ठरला असून एकूण कोरोनाचे 8 रुग्ण सापडले. उमरगा शहरातील एक महिला ...

धोक्याची घंटा – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ३ नवे रुग्ण सावधान , संसर्ग सुरु झाला – कळंब तालुक्यात २ तर भूम येथे १ रुग्ण

उस्मानाबाद - समय सारथीधोक्याची घंटा - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ३ नवे रुग्ण सावधान , संसर्ग सुरु झाला - कळंब तालुक्यात २ तर ...

Page 1 of 2 1 2
error: Content is protected !!