Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

निर्घृण खुन – 3 आरोपीना कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा, धाराशिव जिल्ह्यातील घटना

samaysarthi by samaysarthi
May 12, 2023
in गुन्हेगारी जगत
0
0
SHARES
9
VIEWS


निर्घृण खुन – 3 आरोपीना कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा, धाराशिव जिल्ह्यातील घटना

धाराशिव – समय सारथी


निर्घृणपणे खुन केल्याच्या आरोपात दोषी ठरवत उमरगा येथील न्यायालयाने 3 आरोपीना जन्मठेपेची व प्रत्येकी 5000 हजार आर्थिक दंडाची शिक्षा सुनावणी आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी बाजू मांडली त्यामुळे आरोपीना शिक्षा झाली.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सास्तूर येथे 2019 मध्ये एका तरूणाचा धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. पोलिसांनी केलेला तपास व समोर आलेले पुरावे याआधारे ही शिक्षा सुनावली असुन हा खुन खटला त्यावेळी खुप गाजला होता. आरोपी खदीर शेख, निजाम केळगावे व उस्मान केळगावे यांना शिक्षा सुनावली आहे.

सास्तूर येथील 23 वर्षीय दिलीप साहेबराव शिंदे या तरुणाचा 17 डिसेंबर 2019 रोजी खुन करण्यात आला होता. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत होते. मयत शिंदे याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. शिंदे हा क्रांती चौकातून जात असताना खदीर शेख याने उस्मान केळगावे व अन्य एकाच्या मदतीने शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले व त्यानंतर गळा चिरून त्याचा खून केला होता. या खुन प्रकरणी लोहारा पोलिसांत तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा कलम 302 अंतर्गत दाखल करण्यात आला होता त्यानंतर आरोपी खदीर शेख, उस्मान केळगावे यांना अटक केली. सास्तूरच्या ग्रामस्थांनी 18 डिसेंबर रोजी गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केले होते त्यामुळे त्याकाळात 2-3 दिवस तणावाचे वातावरण होते.

खुन प्रकरणात 10 साक्षीदार तपासण्यात आले त्यात डॉ सुनील मंडले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजय शिंदे, व्यंकट शिंदे व प्रशांत सुरवसे यांची साक्ष महत्वाची ठरली.तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक विजय चौरे यांनी महत्वपूर्ण पुरावे व तपास केला. 
Previous Post

आठवडी बाजारात अतिक्रमनाचा विळखा – तक्रार दाखल, कारवाई होणार का ?

Next Post

नगर परिषदेचा चौकशी अहवाल सादर – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्या कारवाईकडे लक्ष

Related Posts

गुन्हेगारी जगत

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण – आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा, धाराशिव कोर्टाचा निकाल

October 26, 2023
breaking

हत्याकांड – 2 आरोपीना जन्मठेप तर 4 आरोपीना 3 वर्षाची शिक्षा, लातूरात हत्या तर तुळजापुरात सापडला मृतदेह

October 9, 2023
गुन्हेगारी जगत

गुटखा माफियाचा ‘पंडीत’ कोण ? मिस्टर इंडिया पोलिसांच्या जाळ्यात अडकणार का ? नळदुर्ग पोलिसांच्या कारवाईने रॅकेट उघड

October 4, 2023
breaking

माफियाचा धुमाकूळ – राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकून लूट, नळदुर्ग पोलिसांची कारवाई, मोहरक्या फरार – मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी

October 1, 2023
गुन्हेगारी जगत

4 दिवसांची पोलिस कोठडी – लाच प्रकरणी पंचायत समितीचे लेखाधिकारी कांबळे व दलाल पवार अटकेत

September 29, 2023
गुन्हेगारी जगत

लाच घेताना अटक – धाराशिवमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

September 28, 2023
Next Post

नगर परिषदेचा चौकशी अहवाल सादर - जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्या कारवाईकडे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

दोन हाणा पण मंत्री म्हणा – खासदार ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका 

June 4, 2025

तुळजाभवानीच्या भक्तांना मिळणार चितळेचा मोतीचुर लाडू – प्रसादाबाबत मोठा निर्णय, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

June 3, 2025

टेक्निकल टेक्स्टाईल पार्क – कौडगाव येथे कामांचा शुभारंभ, जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स – आमदार राणाजगजितसिंह पाटील

June 3, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp