*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर- जिल्ह्यात आज नवे 174 रुग्ण* *तर उस्मानाबाद शहरात नवे 43 रुग्ण* *@1163*
दि. 31/07/2020
दुपारी 02:00 वाजता
🔹 दि. 30/07/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 508 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 503 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
508
* पाठवलेले स्वाब नमुने – 508
* प्राप्त रिपोर्ट्स – 503
* पॉझिटिव्ह – 174
* निगेटिव्ह – 250
* इनक्लुझिव्ह – 79
* प्रलंबित -05
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 47
🔹 तुळजापूर:- 35
🔹 कळंब:-21
🔹 वाशी:- 14
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 49
🔹 लोहारा:- 02
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1163
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 514
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 600
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 49
◼️वरील माहिती. दि 31/07/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे.