*उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर- जिल्ह्यात आज नवे 123 रुग्ण* *तर उस्मानाबाद शहरात नवे 35 रुग्ण*
*तर जिल्ह्यात अजून 5 कोरणा बाधि तांचा मृत्यू*
*@1283*
दि. 31/07/2020
दुपारी 01:00 वाजता
🔹 दि. 01/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 450 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 415 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
450
* पाठवलेले स्वाब नमुने – 450
* प्राप्त रिपोर्ट्स – 415
* पॉझिटिव्ह – 123
* निगेटिव्ह – 241
* इनक्लुझिव्ह – 51
* प्रलंबित -35
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 32
🔹 तुळजापूर:- 16
🔹 कळंब:- 12
🔹 वाशी:- 02
🔹 परंडा:- 12
🔹 उस्मानाबाद :- 44
🔹 भूम:- 05
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 123
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1283
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 713
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 54
◼️वरील माहिती. दि 01/08/2020 रोजी दुपारी 01:00 वाजेपर्यंत ची आहे.