Breaking News
Next
Prev

पालकमंत्री सरनाईक घेणार पदाधिकारी मेळावा – भुमिकेकडे लक्ष, भाजप सेना युती तुटली

धाराशिव - समय सारथी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक 22 नोव्हेंबर रोजी शनिवारी धाराशिव येथे "धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका" अनुषंगाने...

Read more

राजकारण

धाराशिव

पोलीस अधीक्षकांचे जाहीर आवाहन – शांतता व संयम राखा, प्रशासन जनते सोबत

पोलीस अधीक्षकांचे जाहीर आवाहन - शांतता व संयम राखा, प्रशासन जनते सोबत धाराशिव - समय सारथीजालना येथील घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा ...

5 आरोपींचा जामीन मंजुर, इतरांचा शोध सुरु – परंडा बाजार समिती संचालक अपहरण व राडा प्रकरण

5 आरोपींचा जामीन मंजुर, इतरांचा शोध सुरु - परंडा बाजार समिती संचालक अपहरण व राडा प्रकरणधाराशिव - समय सारथी धाराशिव जिल्ह्यातील ...

इतर

अंमलबजावणीला सुरुवात – जिल्हाधिकारी कार्यालयावरील उस्मानाबाद नाव पुसले, आता धाराशिव झळकणार  जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचा पुढाकार – 4 वाजता होणार नावाचा अनावरण सोहळा, अनेक वर्षाची स्वप्नपूर्ती

महाराष्ट्र

पालकमंत्री सरनाईक घेणार पदाधिकारी मेळावा – भुमिकेकडे लक्ष, भाजप सेना युती तुटली

धाराशिव - समय सारथी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक 22 नोव्हेंबर रोजी शनिवारी धाराशिव येथे "धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका" अनुषंगाने ...

पाठीत खंजीर खुपसला, धोका देऊन फसविले – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा आरोप

धाराशिव - समय सारथी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी युती करू असे सांगितले व बोलणीमध्ये गुंतवुन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ...

सुनावणी पुर्ण, निर्णयाकडे लक्ष – कला केंद्राचे परवाने रद्दला आव्हान, ‘छमछम’ पुन्हा सुरु होणार ? धाराशिव कला केंद्राचा जिल्हा

धाराशिव - समय सारथी  धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतीक कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याच्या निर्णयाला काही कला केंद्र चालक मालक यांनी ...

महिला वनरक्षकाला धक्काबुकी, शासकीय कामात अडथळा – आरोपीस 5 वर्षांची सक्तमजुरी, धाराशिव कोर्टाचा निकाल

धाराशिव - समय सारथी महिला वनरक्षकाला धमकी देत धक्काबुकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ...

व्हिडिओ – संतोष परमेश्वर कदम यांचे वक्तव्य … मी भाजपचा… आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केले होते आरोप –  खरे खोटे कोणाचे ?  

धाराशिव - समय सारथी तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील संशयीत आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांच्या भाजप प्रवेशावरून वादंग उठले ...

error: Content is protected !!