सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया

धाराशिव – समय सारथी  तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत ‘आदर व सन्मानाने’ प्रवेश केला. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश राजकीय दृष्टया महत्वाचा मानला जात आहे. … Continue reading सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया